राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांना राजकारणातील प्रदीर्घ अनुभव असून, त्यांनी देशाचे नेतृत्व केलेले आहे. गुरूतुल्य व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. त्यांच्याविषयी विकृत पोस्ट करणारी कीड वेळीच ठेचून काढली पाहिजे, अशी संतप्त प्रतिक्र ...
Raj Thackeray : सूडबुद्धीने कारवाई करणाऱ्या शासनाचा आम्ही निषेध व्यक्त केला आहे म्हणून आमच्यावर कारवाई करण्यात आली आहे. या संदर्भात आज राज ठाकरेंना भेटून नाशिकच्या कार्यकर्त्यांना अहवाल सादर केला आहे. ...
केतकी चितळेला मी ओळखत नाही. शरद पवार यांनी ५५ वर्ष राजकारण केले पण कुणाविषयी अपशब्द काढले नाहीत. कारण ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. कुणाविषयी असे अपशब्द बोलणे आपल्या संस्कृतीत बसत नाही. याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणव ...
उत्पादन खर्चाच्या तुलनेत भाव मिळत नसल्याने कांदा उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे. या प्रश्नाकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी १५ जून रोजी येवल्यात कांदा परिषद घेण्यात येणार असून,यावेळी कांदा आंदोलनाची पुढील दिशा निश्चित करण्याचा निर्णय शेतकरी संघटनेच्या ...
नाशिक पुणे या रेल्वे प्रकल्पासाठी सिन्नर तालुक्यातील जमिनीचे मूल्यांकन जाहीर करण्यात आल्यानंतर खरेदीचा व्यवहार करण्यासाठी काही शेतकरी पुढे आले आहेत. मात्र, अजूनही अनेक शेतकरी जादा दराच्या मागणीसाठी अडून बसल्याने त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न जिल्हा ...
नाशिकहून कोल्हापूरकडे निघालेली खासगी प्रवासी बस मोहदरी घाटात तांत्रिक बिघाडामुळे पेटल्याची घटना रात्री दहा वाजेच्या सुमारास घडली. चालकाने प्रसंगावधान राखत बस उभी करून प्रवाशांना बसमधून उतरविल्याने मोठी जीवितहानी टळली. तथापि, बस पूर्णपणे जळून खाक झाल् ...
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी ओबीसी आरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर आला असून, या निवडणुका ओबीसी आरक्षणाविना होऊ नयेत म्हणून ओबीसी व व्हीजेएनटी यांची लोकसंख्या निश्चित करण्यासाठी राज्य सरकारने गठित केलेल्या समर्पित आयोगाचा राज्यभर विभागस ...
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या माजी संचालकांनी त्यांच्या कार्यकाळात केलेली नोकरभरती, संगणक, फर्निचर खरेदी आदी गैरव्यवहार प्रकरणाची लाचलुचपत प्रतिबंधक खात्यामार्फत चौकशी करण्यास सहकार विभागाने परवानगी दिली असून, अगोदरच या संचालकांकडून १८२ कोटी रुपये ...