नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
मोटारसायकलवरून येत सोनसाखळी चोरणारे आता ग्रामीण भागातही फिरू लागले आहेत. मंगळवारी (दि.२४) सायंकाळी एका महिलेची तीन तोळ्याची पोत चोरून घेऊन जाताना काही तरुणांनी पाठलाग करून तीन चोरट्यांना चोप देऊन नांदगाव पोलिसांच्या ताब्यात दिले. ...
रेल्वे प्रवासात चाकूचा धाक दाखवून प्रवाशांची लूट करणाऱ्या एका संशयितास इगतपुरी रेल्वे पोलिसांनी ताब्यात घेऊन त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. या आधीही याच घटनेत नाशिकरोड परिसरातील २ संशयित युवकांना पोलिसांनी अटक केली होती. ...
Capt. Abhilasha News: भारतीय सेनेत कार्यरत असताना कुठलीही महिला अधिकारी लढाऊ हेलिकॉप्टर वैमानिक बनलेली नाही; मात्र हरियाणा राज्याच्या मुळ रोहतक येथील रहिवाशी असलेल्या कॅप्टन अभिलाषा बराक यांनी हा मान मिळविला आहे. ...