नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
मे महिना सरतांना जिल्ह्याला पाणीटंचाईच्या झळा मोठ्या प्रमाणावर जाणवू लागल्या आहेत. पांगरीत पाण्यासाठी तहानलेल्या नागरिकांनी महिलांसह तळपत्या उन्हात अक्षरश: रस्त्यावर उतरत पिण्याच्या पाण्यासाठी रास्ता रोको आंदोलन केले, तर ब्राह्मणवाडे येथे आठवडाभर पाण ...
पक्षाच्या चिंतन शिबिरात घेण्यात आलेल्या निर्णयानुसार ज्या पदाधिकाऱ्यांना पक्ष संघटना बांधणीची जबाबदारी सोपविण्यात आली आहे त्यांनी ती योग्य प्रकारे पार पाडावी; अन्यथा पक्षाकडून पदावरून काढून टाकण्याची कारवाई होऊ शकते. त्यामुळे पेलत नसेल तर जबाबदारीतून ...
केरळ राज्यातील तिरुअनंतपुरम येथे झालेल्या चौथ्या राष्ट्रीय मास्टर्स महिला बास्केटबॉल स्पर्धेत नाशिकच्या पूनम शहा यांच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या महाराष्ट्राच्या संघाने सर्वोत्तम खेळाचे प्रदर्शन घडवित स्पर्धेत तृतीय क्रमांक पटकावला. ...
पर्यटन संचालनालयातर्फे आयोजित दोन दिवसीय साहसी पर्यटन धोरण कार्यशाळेचे गुरुवारी (२६ मे) ग्रेप पार्क रिसॉर्ट नाशिक येथे उद्घाटन झाले. याप्रसंगी साहसी पर्यटन, कॅरावॅन, टुरिझम व इंडस्ट्रियल स्टेटस पॉलिसी विषयावर चर्चा झाली. ...
अनैतिक संबंधाच्या कारणावरून कायमचा काटा काढण्याच्या उद्देशाने तालुक्यातील नांदूर येथील तरुणास वरातीत नाचण्याच्या बहाण्याने बोलावले. त्याला मद्य पाजत गळा आवळून खून केल्यानंतर त्याचे हात-पाय बांधून नाग्या-साक्या धरणात फेकून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न ...
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, नाशिक शाखेच्या स्व. अनंत कुबल राज्यस्तरीय नवव्या एकांकिका स्पर्धेच्या निकालांची घोषणा आणि पुरस्कार वितरणाचा सोहळा मध्यरात्री १२ वाजता पार पडला. या स्पर्धेत टिटवाळ्याच्या जिराफ थिएटरच्या ‘स्टार’ या एकांकिकेने बाजी मारली. ...
देवळाली कॅम्प येथे कार्यरत असलेल्या व मूळ बडवेल (आंध्रप्रदेश) येथील ४० वर्षीय जवानाचा शिर्डीकडे दुचाकीवर जात असताना दुचाकी स्लीप होऊन झालेल्या अपघातात मृत्यू झाला. सिन्नर-घोटी महामार्गावर रविवारी (दि. २५) दुपारी एक वाजेच्या सुमारास सदर अपघात झाला. सद ...