नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
इगतपुरी येथील मध्य रेल्वेच्या टिटोली यार्डांतर्गत रेल्वे प्रशासनातर्फे दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येत असल्याने शनिवार दि. २८ मे पासून गोदावरी व जनशताब्दी एक्स्प्रेस या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. या कामामुळे काही गाड्या कमी अंतरापर्यंत धावणार अस ...
येवला तालुक्यातील देशमाने खुर्द येथील संदीप मच्छिंद्र डुकरे यांच्या गट नं. ७३ मध्ये शुक्रवारी (दि.२७) पहाटे ६ वाजेच्या सुमारास शॉर्टसर्किट होऊन फ्रूट कंपनीत असलेल्या अनेक वस्तू जळून खाक झाल्या. या आगीत संदीप डुकरे यांचे सुमारे २६ लाख ५२ हजार रुपयांचे ...
टाकळी येथील एका रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने मयताच्या नातेवाईकांनी शुक्रवारी (दि.२७) पहाटेच्या सुमारास सुविचार रुग्णालयात दगडफेक करून तोडफोड करीत येथील परिचारिका व कर्मचाऱ्यांना मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली. ...
मराठी मनाचा ठाव घेणारा, प्रभु श्रीरामाचे जीवनचरित्र उलगडून दाखविणाऱ्या 'गीत रामायण' या कार्यक्रमातील गीतांची मोहिनी रसिक मनांवर गत सहा दशके कायम असल्याचीच प्रचिती शुक्रवारच्या कार्यक्रमाने दिली. त्या आवडीचा प्रत्ययच नाशिककर रसिकांकडून डॉ. कुर्तकोटी स ...
सहकार क्षेत्रातील अग्रणी असलेल्या नाशिक मर्चंट बँकेच्या प्रशासकीय राजवटीतील कर्जवाटपामुळे सुरतमधील एक प्रकरण नाहक अंगाशी आले असून, एका शाखाधिकाऱ्याला आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली होती. त्यानंतर त्याला शुक्रवारी (दि. २७) सुरत येथील न्यायालयाने न्याया ...
नाशिक : शहरात आणि जिल्ह्यात शिवसेनेची जितकी ताकद आहे, तितकी राज्यात अन्य कोणत्याही जिल्ह्यात नाही. मात्र असे असूनही नाशिक लोकसभा मतदारसंघात खासदार वगळता एकही शिवसेनेचा आमदार का होऊ शकत नाही असा प्रश्न शिवसेनेचे नेते खासदार अरविंद सावंत यांनी केला. शि ...