नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
मधुमेह रुग्णांना ज्यावेळी मधुमेह असल्याचे कळते तेव्हा त्यांना आयुष्यभर गोळ्या खाव्या लागतील, असे सांगितले जाते. यामुळे ते निराश झालेले असतात. यासाठी ते काहीही करायला तयार असतात, पण कोणतीही गोष्ट मनाने करू नका. त्यासाठी सल्ला घ्या. कुणावरही विश्वास ठे ...
काँग्रेस पक्षात आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर संघटनात्मक बदल करण्यात येत असून महिला जिल्हाध्यक्षपदी स्वाती राजेश जाधव यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ...
पिंपळगाव बसवंत येथील शरदचंद्र कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसचिव अशोक नथू बागुल (वय ६०) यांचा कुलूपबंद असलेल्या राहत्या घरात मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. सुमारे पाच दिवसांपूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त होत आहे. घरातून येत अस ...
सिन्नर तालुक्यातील फुलेनगर (माळवाडी) शिवारात चिक्कूच्या बागेत लावलेल्या पिंजऱ्यात बिबट्या अलगद अडकला गेला. गेल्या तीन दिवसांपासून या परिसरात बिबट्याचा वावर होता. त्यास रेस्क्यू करण्यासाठी वनविभागाचे प्रयत्न सुरू होते. अखेर शुक्रवारी (दि. २७) बिबट्या ...