नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
Hanuman birthplace dispute : धर्मसभेत चर्चा सुरू असताना चर्चा भरकटली महंत सुधीर पुजारी यांनी द्वारकापीठाधिश्वर शंकाराचार्य कॉंग्रेसधार्जिणे असल्याचे विधान करताच गोविंदानंद संतापले आणि त्यांनी पुजारी यांना माफी मागावी, अशी आक्रमक भूमिका घेतली. ...
Nashik: नाशिकच्या भगूर येथे राहणाऱ्या मायलेकींनी गीतांजली एक्स्प्रेस खाली उडी घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना रविवारी घडली. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. ...
Manasi Sonavne cracked UPSC: ज्या वयात अनेकांची करिअरची लाईन पक्कीही झालेली नसते, त्या वयात औरंगाबादच्या (Aurangabad) मानसी सोनवणे हिने ६२७ वा रँक पटकावत युपीएससी क्रॅक केली आहे... बघा कसं जमलं तिला हे सगळं... ...
सिन्नर तालुक्यातील खंबाळे येथे शेततळ्यात बुडून अभियांत्रीकी पदवीधारक असलेल्या युवतीचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी (दि.२९) सकाळी आठ वाजेच्या सुमारास घडली. सोनल भाऊसाहेब आंधळे (२४) रा. खंबाळे, ता. सिन्नर असे मृत तरुणीचे नाव आहे. ...
जिल्ह्यातील वन परिसरात डोंगरांना वणवा लागण्याच्या घटनांचे सत्र काही थांबत नाही. रोज वेगवेगळ्या ठिकाणी वणव्यांच्या घटना बघायला मिळत आहे. शनिवार दिनांक २८ रोजी दुपारी बारा वाजेच्या सुमारास दिंडोरीजवळील वनपरिक्षेत्रात असलेल्या न्याहरी माता डोंगराला अज्ञ ...
मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातील नांदगाव रेल्वे स्थानकाजवळ रविवारी मध्यरात्री मालवाहतूक करणाऱ्या एन.एम.जी वॅगनची बोगी घसरल्याची घटना घडली. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र मेनलाईन वरील वाहतूक तब्बल दोन ते अडीच तास खोळंबल्याने ...