नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
अयोध्या येथील रामजन्मभूमीचे प्रमुख आचार्य पंडित गंगाधर पाठक यांनी अंजनेरी हेच हनुमान जन्मस्थळ असल्याचा निर्वाळा दिल्याने अंजनेरी येथे आयोजित बैठकीत साधू-महंतांसह ग्रामस्थांनी विजयोत्सव साजरा केला. तसेच सर्व पुराव्यानिशी न्यायालयात जाण्याचाही बैठकीत न ...
पेट्रोलियम कंपन्या आणि पेट्रेालपंपचालकांमधील इंधन वितरणावरून निर्माण झालेल्या वादामुळे सध्या जिल्ह्यातील इंधन वितरण विस्कळीत झाले आहे. गेल्या तीन दिवसांपासून नाशिककरांना पेट्रोल, डिझेलचा तुटवडा जाणवत असल्याने त्यांची धावपळ झाली आहे. जिल्ह्यात एकूण ७६ ...
मालमत्ता खरेदीनंतर त्यांची नोंदणी करणे सुलभ व्हावे यासाठी आता नाशकातील ग्राहकांना दुय्यम निबंधक कार्यालयात जाण्याची गरज उरणार नाही. कारण मुंबई-पुण्यानंतर नाशकातही खरेदी- विक्री व्यवहारांची दस्तनोंदणी प्रक्रिया आता ऑनलाइन होणार असून, बिल्डरच्या कार्या ...
इगतपुरी येथील नवा बाजार परिसरातील अस्लम खान इनामदार यांच्या राहत्या घराच्या इमारतीचा अर्धा भाग मंगळवारी रात्री कोसळला. रात्री ९.४५ वाजेच्या सुमारास ही घटना घडली ...
उदयपूर येथील चिंतन शिबिरात ठरल्यानुसार एक व्यक्ती एक पद या तत्त्वाची अंमलबजावणी करण्याचे आवाहन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी करताच नाशिकचे शरद आहेर यांनी तब्बल आठ वर्षांपासून त्यांच्याकडे असलेल्या प्रभारी शहराध्यक्षपदाचा राजीनामा देऊन हे ...
रामभक्त हनुमानाचे जन्मस्थळ नाशिकमधील अंजनेरी नसून कर्नाटकातील किष्किंधा असल्याचा दावा करणारे स्वामी गोविंदानंद सरस्वती यांनी दुसऱ्या दिवशीही आक्रमक भूमिका घेत किष्किंधा मुद्द्यावर आपण ठाम असल्याचे सांगितले. अंजनेरीसंदर्भात सादर करण्यात आलेले पुरावे प ...