लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नाशिक

नाशिक

Nashik, Latest Marathi News

गझलकार कमलाकर देसले यांचे निधन - Marathi News | Ghazal singer Kamlakar Desale passes away | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :गझलकार कमलाकर देसले यांचे निधन

जीवनविषयक तत्त्वज्ञान आपल्या साहित्यातून सशक्तपणे मांडणारे झोडगे, ता. मालेगाव येथील गझलकार व साहित्यिक कमलाकर आत्माराम देसले यांचे शुक्रवारी (दि.३) रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास मालेगाव येथे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. ते ५९ वर्षांचे होते. ...

गोदा पूजनाने रामकुंडावर फुलला चैतन्याचा मळा - Marathi News | Goda Pujan blossomed on Ramkunda | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :गोदा पूजनाने रामकुंडावर फुलला चैतन्याचा मळा

नाशिक : अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा मार्ग व पुरोहित संघाच्या वतीने ५० वर्षांची परंपरा असलेला गंगापूजानाचा सोहळा ... ...

नाशिकमध्ये दीड लाख रुपयांची लाच घेताना जिल्हा परिषदेचा शाखा अभियंता एसीबीच्या जाळ्यात - Marathi News | Zilla Parishad engineer caught taking bribe of Rs 1-5 lakh in Nashik | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकमध्ये दीड लाख रुपयांची लाच घेताना जिल्हा परिषदेचा शाखा अभियंता एसीबीच्या जाळ्यात

सिन्नर तालुक्यातील मौजे पाथरे येथील नळपाणीपुरवठा योजनेचे काम पूर्ण करूनही या कामाचे ४८ लाखांचे बिल तयार करून ते मंजूर करून देण्यासाठी जिल्हा परिषदेतील ग्रामीण पाणीपुरवठा विभागातील शाखा अभियंता राजपत्रित गट ब अधिकारी अमोल खंडेराव घुगे (४३, रा. अशोका म ...

अवघ्या तेरा वर्षांच्या हेतकुमारने घेतली संन्यास दीक्षा - Marathi News | Hetkumar, who was only thirteen years old, took sannyasa initiation | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अवघ्या तेरा वर्षांच्या हेतकुमारने घेतली संन्यास दीक्षा

कठीण तपस्या, खडतर प्रवास, संपूर्ण आयुष्य समाजासाठी वाहणाऱ्या जैन गुरूप्रमाणेच डोंबिवली येथील आठवीमध्ये शिक्षण घेतलेल्या आणि अवघ्या तेरा वर्षांचा असलेल्या हेतकुमार पीयूषभाई दोषी यांनी जैन धर्माची संन्यासदीक्षा घेतली. ...

मुळाणे घाट अपघातातील मृतांची संख्या सात - Marathi News | The death toll in Mulane Ghat accident is seven | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मुळाणे घाट अपघातातील मृतांची संख्या सात

मुळाणे घाटामध्ये झालेल्या अपघातातील एका जखमीचे जिल्हा रुग्णालयात निधन झाल्याने या अपघातातील मृतांची संख्या सात झाली आहे. दरम्यान, वणी पोलीस स्टेशनला ट्रॅक्टरचालकाच्या विरोधात अपघाताचा गुन्हा दाखल झाला आहे. ...

नाशिक जिल्ह्यात मायलेकीचा बुडून अंत - Marathi News | Mileki drowned in Nashik district | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिक जिल्ह्यात मायलेकीचा बुडून अंत

जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यातील पिंपळगाव डुकरा शिवारात नगर जिल्ह्यातील मेंढपाळ असलेल्या मायलेकीचा विहिरीत पडून मृत्यू झाल्याची घटना घडली. पपाबाई राजेंद्र गोयकर (वय ३५) व मोनिका राजेंद्र गोयकर (१५, रा. ताजू, ता. कर्जत, जि. अहमदनगर) अशी मृतांची नावे आह ...

मुळाणे घाटात मजुरांच्या ट्राॅलीला अपघात, सहा ठार - Marathi News | Six killed in Mulane Ghat accident | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मुळाणे घाटात मजुरांच्या ट्राॅलीला अपघात, सहा ठार

वणी-कळवण रस्त्यावरील मार्कंडेय पर्वताजवळील मुळाणे घाटात गुरुवारी (दि.२) सायंकाळी ट्रॅक्टरसह असलेली ट्राॅली एका कारवर जाऊन उलटल्याने झालेल्या भीषण अपघातात कार व ट्रॅक्टर-ट्राॅलीतील सहा जणांचा मृत्यू झाला. या अपघातात १६ जण जखमी झाले असून त्यातील काहींच ...

निफाड तालुक्यातील रुई येथे ५ जूनला कांदा परिषद - Marathi News | Onion conference on 5th June at Rui in Niphad taluka | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :निफाड तालुक्यातील रुई येथे ५ जूनला कांदा परिषद

सध्या राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे. कांद्याला खूप कमी दर मिळत असल्याने उत्पादन खर्चही निघणे कठीण झाले आहे. या मुद्द्यावरून रयत क्रांती संघटनेने आक्रमक भूमिका घेत निफाड तालुक्यात रविवारी निफाड तालुक्यातील रुई गावात कांदा परिषद घेण् ...