नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
Leopard attack on dog: नाशिकच्या मुंगसारे गावात ही घटना घडली असून, वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी गावात आणि आसपासच्या परिसरात सर्च ऑपरेशन सुरू केले आहे. ...
Nashik : शहरवासियांना हे चित्र नवे नाही. मात्र आता त्यावर नवीन स्मार्ट पर्याय नाशिक स्मार्ट सिटीने शोधला आहे. पादचाऱ्यांना रस्ता ओलांडण्यासाठी पेलिकन सिग्नल बसवण्यात येणार आहेत. ...
माझी वसुंधरा अभियान टप्पा-२अंतर्गत सलग दुसऱ्या वर्षी पिंपळगाव बसवंत ग्रामपंचायतीने राज्यस्तरीय प्रथम क्रमांक मिळवला आहे. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पर्यावरणाचे संरक्षण हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य असून, त्यासाठी प्रत्येकाने किमान एक झाड ला ...
वेळ सकाळी सात वाजेची...नेहमीप्रमाणे इंदिरानगर जॉगिंग ट्रॅक रविवारी हाऊसफुल्ल... हिरवे टी-शर्ट घातलेले हातात काळ्या पिशव्या घेऊन तरुण, तरुणींचा मोठा समूह ‘ट्रॅक’वर अवतरला...घाईगर्दीने सर्वांनी हातमोजे चढविले अन् ट्रॅकवर स्वच्छता करण्यास सुरुवात केली. ...
आयएएस, आयपीएस, आयआरएस आणि आयएफएस पदांसाठी रविवारी (दि.५) झालेल्या केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेला जवळपास अडीच हजार विद्यार्थ्यांनी परीक्षेकडे पाठ फिरविली. परीक्षेला प्रविष्ट झालेल्या सुमारे ६ हजार विद्यार्थ्यांपैकी केवळ साडेतीन हजार विद्यार्थ्या ...
जिल्ह्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत सर्वाधिक वाढ झाली असून रविवारी एकूण ८ रुग्ण नव्याने बाधित झाले आहेत. त्यात ४ रुग्ण नाशिक मनपा क्षेत्रातील तर प्रत्येकी २ रुग्ण नाशिक ग्रामीण आणि मालेगाव मनपा क्षेत्रातील आहेत. ...