नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
पंचवटी : दुचाकी किंवा चारचाकी वाहने चालविताना होणाऱ्या अपघातावर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रादेशिक परिवहन विभाग, शहर वाहतूक शाखेमार्फत वाहतूक नियमावली ... ...
प्रसिद्ध जैन तीर्थक्षेत्र मांगीतुंगी पर्वतावरील पाषाणात कोरण्यात आलेल्या भगवान ऋषभदेव यांच्या १०८ फूट उंच मूर्तीच्या सहा वर्षीय पहिल्या आंतरराष्ट्रीय महामस्तकाभिषेक सोहळ्यानिमित्त बुधवार, दि. १५ जूनपासून जैन कुंभमेळ्याला सुरुवात होत आहे. प्रथम तीर्थं ...
निफाड तालुक्यातील धानोरे येथील एका मानसिक रुग्णाची हात - पाय बांधून करण्यात येणारी अघोरी पूजा अंधश्रद्धा निर्मूलन संघटनेच्या हस्तक्षेपामुळे थांबविण्यात यश आले आहे. निफाड तालुक्यातील धानोरे येथील एका मानसिक रुग्णाची हातपाय दोरीने बांधून अघोरी पूजा करण ...
लोहोणेर येथील एका शाळेच्या आवारात पाण्याच्या शोधार्थ आलेल्या हरणाच्या पाडसाला संस्था अध्यक्षांनी समय सूचकता दाखवत सुखरूप वन विभागाच्या ताब्यात दिल्याने त्याला जीवदान मिळाले. ...
आपल्या पोटच्या सहा महिन्यांच्या मुलीला एका निर्दयी मातेने चक्क सीबीएस बसस्थानकाजवळील एका भिकारी महिलेकडे बेवारसपणे सोडून पोबारा केल्याची घटना मंगळवारी (दि.१२) सकाळी घडली. याबाबतची माहिती काही जागरूक नागरिकांनी ‘चाइल्डलाइन’ला संपर्क साधून दिली. काही म ...
पुणे-नाशिक या रेल्वे प्रकल्पाच्या भूसंपादनासाठी सिन्नर तालुक्यातील मानोरी ग्रामस्थ जादा दरासाठी अडून बसल्याने खरेदीची प्रक्रिया थांबली आहे. नांदूर आणि दोडी प्रकल्पग्रस्तांच्या बागायती जमिनीला दिलेल्या दराप्रमाणेच मानोरीच्या प्रकल्पग्रस्तांना दर मिळाव ...