शहर व परिसरासह उपनगरांमध्येही रात्री अकरा वाजता अचानकपणे जोरदार पावसाला सुरुवात झाली. रात्री दहा वाजेपासून ढगांचा गडगडाट व विजांचा कडकडाट सुरू होता. हवामान खात्याकडून रात्री जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला होता. यानुसार पावसाने शहराला पुन्हा झोडपले. ...
गभरात साजरा होणाऱ्या ऑलिम्पिक दिनाच्या पार्श्वभूमीवर काळाराम मंदिर परिसरात ज्योत प्रज्वलित करून खेळाडूंनी ही ज्योत रॅलीद्वारे पंचवटी परिसरात मिरवणूक काढून रॅली पूर्ण करण्यात आली. पंचवटी कारंजा येथे अशोककुमार यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या ...
Rape on Daughter : याप्रकरणी जिल्हा व सत्र न्यायालयात झालेल्या अंतीम सुनावणीत न्यायाधीश श्रीमती एम.व्ही.भाटीया यांनी संशयित बापाला गुरुवारी (दि.२३) दोषी धरले. त्यास जन्मठेप व २५ हजारांचा दंड अशी शिक्षा सुनावली. ...
महावितरण कार्यालयात काम करणारे अधिकारी आणि कंत्राटी ठेकेदार यांच्या संगनमताने शहरातील ३५ वर्षीय तरुणाची तक्रार निवारण करण्यासाठी २० हजार रुपयांची लाच मागणाऱ्या महावितरणच्या अधिकाऱ्यासह कंत्राटी ठेकेदारास लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा र ...
सिन्नर तालुक्यातील शिवडी येथे अंगावर वीज पडून २१ वर्षीय युवकाचा मृत्यू झाल्याची घटना दुपारी पावणेचार वाजेच्या सुमारास घडली. रवींद्र आनंदा पवार (२१) रा. शिवडे असे मृत तरुणाचे नाव आहे. ...
काट्या मारुती पोलीस चौकीच्या हद्दीतील गुरुद्वाराशेजारी असलेल्या एका सदनिकेच्या वाहनतळामध्ये उभ्या असलेल्या दुचाकीना आग लागून पाच दुचाकी जळाल्याची घटना बुधवारी (दि.२२) रात्री साडेअकरा वाजता घडली. सुदैवाने आगीत जीवितहानी झाली नाही. मात्र, दुचाकी जळाल्य ...