लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नाशिक

नाशिक

Nashik, Latest Marathi News

गुजरात राष्ट्रीय महामार्गावर अपघातात तिघांचा जागीच मृत्यू - Marathi News | Three killed on Gujarat National Highway | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :गुजरात राष्ट्रीय महामार्गावर अपघातात तिघांचा जागीच मृत्यू

नाशिक ते गुजरात राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ८४८वर मोहाचापाडा फाटयाजवळ ट्रक व दुचाकीत झालेल्या अपघातात तिघांचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी (दि.३०) दुपारी घडली. ...

कमको बँकेचे चेअरमन सुनील महाजन यांचे निधन - Marathi News | Comco Bank Chairman Sunil Mahajan passes away | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कमको बँकेचे चेअरमन सुनील महाजन यांचे निधन

दि कळवण मर्चंट को-ऑप. बँकेचे चेअरमन व कांदा निर्यातदार व्यापारी सुनील पांडुरंग महाजन (५१) यांचे गुरुवारी (दि.३०) पहाटे मुंबई येथील खासगी रुग्णालयात अल्पशा आजाराने निधन झाले. ...

नाशिकमध्ये शिंदे समर्थकांचा जल्लोष - Marathi News | Shinde supporters rally in Nashik | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकमध्ये शिंदे समर्थकांचा जल्लोष

राज्यात ऐनवेळी नाट्यमय कलाटणी मिळून एकनाथ शिंदे मुख्यमंत्री, तर देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यानंतर नाशिकमध्ये शिंदे समर्थकांनी नाशिक-पुणे मार्गावर गुरुवारी (दि. ३०) फटाक्यांची आतषबाजी करीत जल्लोष केला. दुसरीकडे सेनेचे कार्यालय बंद ...

रेल्वेत मोबाइल चोरी करणारा सराईत ताब्यात - Marathi News | Mobile phone thief arrested in Sarait | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :रेल्वेत मोबाइल चोरी करणारा सराईत ताब्यात

रेल्वेमध्ये प्रवाशांचे मोबाइलवर डल्ला मारणाऱ्या एका सराईत मोबाइल चोराला नाशिकरोड रेल्वे पोलिसांनी शिताफीने अटक केली. अफान अब्दुल शेख (रा. मालेगाव) असे ताब्यात घेतलेल्या संशयित सराईत चोराचे नाव आहे. ...

Maharashtra Political Crisis : नव्या सरकारमध्ये मंत्रिपदाची माळ नेमकी कोणाच्या गळ्यात पडणार? - Marathi News | Maharashtra Political Crisis Who will be the next minister in the new government? | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नव्या सरकारमध्ये मंत्रिपदाची माळ नेमकी कोणाच्या गळ्यात पडणार?

नव्या सरकारमध्ये नाशिकलादेखील स्थान मिळण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडी सरकारमध्ये असलेले कृषिमंत्री दादा भुसे यांना पुन्हा संधी मिळण्याची शक्यता ... ...

प्रदूषण नियंत्रण मंडळाचे लाचखोर प्रादेशिक व क्षेत्र अधिकारी जाळ्यात ! - Marathi News | Pollution Control Board's corrupt regional and area officials caught! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :प्रदूषण नियंत्रण मंडळाचे लाचखोर प्रादेशिक व क्षेत्र अधिकारी जाळ्यात !

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाच्या (एमपीसीबी) वर्ग-१ व २ मधील दोघा लाचखोर अधिकाऱ्यांना प्रत्येकी पंधरा हजार रुपये याप्रमाणे तीस हजारांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात जाळ्यात घेतले. प्रदूषण नियंत्रण मंडळाचे संशयित प्रादेशिक अधि ...

चौघा चोरट्यांना पाठलाग करून पकडले - Marathi News | Four thieves were chased and caught | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :चौघा चोरट्यांना पाठलाग करून पकडले

सिन्नर तालुक्यातील विंचूरदळवी येथे ट्रॅक्टर चोरीचा प्रयत्न करणाऱ्या चौघा संशयित चोरट्यांना ग्रामस्थांनी पाठलाग करून घोरवड घाटात पकडले. त्यानंतर, या चौघा संशयितांना सिन्नर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. ...

करंजखेडजवळ अपघातात एक ठार, एक जखमी - Marathi News | One killed, one injured in accident near Karanjkhed | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :करंजखेडजवळ अपघातात एक ठार, एक जखमी

दिंडोरी तालुक्यातील वणी-सापुतारा रस्त्यावरील करंजखेड शिवारात बुधवारी दुपारी मालवाहू वाहन व कंटेनरची धडक होऊन एक जण ठार तर एक जण जखमी झाला. ...