जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असून, मंगळवारी ७० रुग्ण बरे झाले असले तरी तेवढ्याच (६९) नव्या रुग्णांची संख्या वाढली आहे. यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे. ...
Self Immolation Case : पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, सोळा वर्षीय मुलाचे अल्पवयीन मुलीवर प्रेम जडले; मात्र काही कारणावरून प्रेयसीसोबत त्याचे वाद झाले आणि या वादातूनच मुलाने मागचापुढचा काहीही विचार न करता संतापाच्या भरात स्वतःच्या अंगावर पेट्रोल ओतू ...
पिंपळगाव बसवंत शहरातून चार-पाच दिवसांपूर्वी मध्यरात्रीच्या सुमारास घरासमोरून चोरीस गेलेल्या पीकअप वाहनांचा शोध लावण्यात पिंपळगाव पोलिसांना यश आले आहे. पोलिसांनी सिन्नर हद्दीत लावलेल्या ट्रॅपमध्ये हे वाहन आढळल्याने एका आरोपीस जेरबंद करण्यात आले आले, ...
जिल्ह्यात रविवारी (दि. ३) एकूण ४३ रुग्ण कोरोनामुक्त झाले असून ४९ रुग्ण नव्याने बाधित झाले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील उपचारार्थी रुग्णसंख्या ३७८ वर पोहोचली आहे ...
पळसे शिवारातील मळे भागात भटक्या अत्यावस्थ अवस्थेत सापडलेल्या बिबट्याच्या तीन ते चार महिन्यांच्या बछड्याला आठवडाभरापूर्वी वनविभागाने रेस्क्यू केले होते. पशुवैद्यकीय दवाखान्यात उपचार करण्यात आले. बछड्याला पुरेशा प्रमाणात पौष्टिक अन्न न मिळाल्यामुळे रक् ...