मतदारसंघातील विकासकामांसाठी मिळणाऱ्या निधीत अनेक झारीतले शुक्राचार्य आडवे येत होते. महाविकास आघाडीत शिवसेनेच्या आमदारांचा जीव विकास निधीसाठी घुसमटत होता. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यापुढे या समस्या अनेकदा मांडल्या. मातोश्रीशी असलेली नाळ तुटू नये यास ...
मूळ अफगाणिस्तानचे निर्वासित (रेफ्यूजी) भारतीय असलेले ख्वाजा सय्यद जरीफ अहमद चिश्ती ऊर्फ जरीफ बाबा (२९) यांचा नाशिकमधील येवल्यात गोळी झाडून खून करण्यात आला. या घटनेने संपूर्ण जिल्ह्यासह राज्यात व देशात खळबळ उडाली आहे. मंगळवारी (दि. ५) रात्री आठ वाजता ...
शासनाच्या अनेकविध योजना असतानाही रुग्णालयांमध्ये माता, बालमृत्यू घडत असतील तर हा प्रकार अतिशय गंभीर आहे. ज्यांना कामे करण्यास जमत नाहीत, त्यांनी नोकरी सोडून द्यावी, असे सुनावत केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांनी जिल्हा रुग्णालयासह आरोग्य यंत ...
सहकारी संस्थांच्या निवडणुकीसाठी बुधवारी (दि.६) उमेदवारी अर्ज माघार घेण्याची शेवटची मुदत होती. बहुसंख्य उमेदवारांनी माघार घेतल्याने अनेक संस्थांच्या निवडणुका बिनविरोध झाल्या आहेत. त्यात नाशिकची गोदावरी अर्बन बँक, नाशिक जिल्हा महिला विकास सहकारी बँक, म ...
नाशिक जिल्ह्यात बुधवारी (दि. ६) एकूण ४० रुग्ण कोरोनाबाधित झाले असून, विशेष म्हणजे तब्बल ५६ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील उपचारार्थी रुग्णसंख्येत घट येऊन ती ३६६ वर आली आहे. ...
Muslim spiritual guru shot dead in nashik : मालमत्तेच्या वादातून चिश्ती यांचा कारचालक व सेवेकऱ्याने संगनमताने गोळीबार केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे. ...
मुंढेगावाजवळ अपघातात जानेवारी महिन्यात ठार झालेल्या तिघा शिक्षकांपैकी एक मृत झालेल्या महिला शिक्षिकेच्या बँक खात्यातून तब्बल १७ लाख ३० हजार रुपयांचा परस्पर अपहार भावंडांनी केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी मयत शिक्षिकेच्या पतीने दिल ...