जिल्ह्यात सहकारी बँकांच्या निवडणुकांचा धुरळा उडणार असून जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था यांनी आणखी सात सहकारी बँकांसह काही पतसंस्था, पतपेढी व क्रेडिट सोसायट्यांचा निवडणूक कार्यक्रम घाेषित केला आहे. ...
नाशिक-औरंगाबाद मार्गावर वर्दळीच्या ठिकाणी अज्ञात इसमांनी गाडीला कट का मारला याबाबत वाद घालत अल्टो कार मालकाचे लक्ष विचलित करीत वाहनातून चार लाख रुपये लंपास करण्याची घटना गुरुवारी (दि. ७) घडली. या घटनेने निफाड शहरात खळबळ उडाली आहे. ...
बऱ्याच काळापासून प्रतीक्षेत असलेल्या जिल्ह्यातील सात नगर परिषदांच्या निवडणुका जाहीर झाल्या असून त्यामुळे इच्छुकांच्या हालचाली जोरात सुरू झाल्या आहेत. गतवर्षाच्या डिसेंबर महिन्यामध्ये या निवडणुका होण्याची अपेक्षा होती. मात्र त्यावेळी या निवडणुका न घेत ...
Rain In Nashik: गेल्या काही दिवसांपासून राज्यात एकीकडे मुसळधार पाऊस पडत असताना नाशिककडे मात्र पावसाने पाठ फिरवली होती मात्र आज सकाळपासून नाशिकमध्ये संततधार पाऊस पडत असल्याने नाशिककरांना यामुळे दिलासा मिळाला आहे. ...
वामान खात्याकडून गुरुवारी (दि.७) नाशिकला ‘ऑरेंज ॲलर्ट’ देण्यात आला होता. शहरात पावसाचा जोर त्या तुलनेत कमी राहिला. मध्यरात्रीनंतर पावसाच्या मध्यम सरींचा सुरू झालेला वर्षाव हा दिवसभर कायम राहिल्याने शहर ओलेचिंब झाले. ...
जिल्ह्यात गुरुवारी (दि.७) एकूण ७१ रुग्ण बाधित, तर ७६ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. सलग दुसऱ्या दिवशी पुन्हा एकदा बाधितांच्या तुलनेत कोरोनामुक्त अधिक आल्याने उपचारार्थी रुग्णसंख्येत अल्पशी घट आली आहे. ...
घरगुती गॅस सिलिंडरच्या किमतीत ५० रुपयांनी वाढ करण्यात आल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर केंद्र सरकारच्या विरोधात आंदोलन करण्यात आले. बंडखोर ५० आमदारांवर केलेल्या खर्चाची रक्कम मोदी सरकार गॅस सिलिंडरच् ...
महाविकास आघाडीचे, जनतेच्या विचारांचे आणि विकासकामे करणारे सरकार गेले. आता नवीन सरकार आले आहे. राज्यात नव्याने स्थापन झालेल्या सरकारने जनहिताची कामे करावीत, असा सल्ला देत हे सरकार किती दिवस कार्यरत राहील यापेक्षा ‘नांदा सौख्य भरे’ अशा खास शैलीत माजी म ...