सुरगाणा : तालुक्यात गेल्या तीन- चार दिवसांपासून संततधार सुरू असून लहान-मोठे नदी-नाले, ओढे तुडुंब भरून वाहत आहेत. जोरदार पावसामुळे नार, पार, अंबिका, वाझडी, तान, मान, कावेरी तसेच पिंजाळ, दमणगंगा या नद्या धोक्याची पातळी ओलांडून वाहत आहेत. या पावसामुळे र ...
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या समर्थक आमदारांच्या बंडामुळे शिवसेनेला धक्का बसलेला असताना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांच्यासह प्रमुख नेते पक्ष बांधणीच्या कामाला लागले आहेत. ...
नांदगाव तालुक्यातील ढेकू येथे आईनेच सुपारी देऊन आपल्या पोटच्या मुलाची हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. पोलीस प्रशासनाने तपास करून सदर आरोपीचा शोध घेत त्याला गजाआड केले असून, खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
येवला येथील चिचोंडी एमआयडीसी परिसरात गोळी झाडून हत्या करण्यात आलेले अफगाणी जरीफ चिश्ती यांच्या अर्थपुरवठा करणाऱ्या विविध बँक खात्यांवर पोलिसांनी लक्ष केंद्रित केल्याचे पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांनी सांगितले. त्यामुळे चिश्ची यांच्या यू-ट्यूब चॅनलवरील ...
पहाटेपासून सुरू असलेल्या पावसामुळे शुक्रवारी (दि. ८) यंदाच्या पावसाळ्यात गोदामाई प्रथमच खळाळून वाहिली, तसेच परिसरातील छोट्या रस्त्यांवरून पाणी ओसंडून वाहत होते. त्यामुळे पंचवटीत देवदर्शनासाठी आलेल्या परजिल्ह्यातील भाविकांचे पावसामुळे चांगलेच हाल झाले ...
अचानक झालेल्या ढगफुटीमुळे नाशिक रोड भागातील विहितगाव, लॅम रोड भागातून अमरनाथ यात्रेसाठी गेलेल्या सुमारे १०० ते १२५ भाविकांपैकी ३० ते ४० भाविक ज्या ठिकाणी ढगफुटी झाली त्याच्या मागील बाजूस अडकले आहेत तर पुढे आलेले ६० ते ७० भाविक सुखरूप असून केंद्रीय रा ...
मनमाड : शहरात असलेल्या भारतीय अन्नधान्य महामंडळाच्या (एफसीआय) साठवणूक गोदामाजवळ शुक्रवारी (दि. ८) दुपारी २:३०च्या सुमारास मालवाहतूक करणारी रेल्वे आणि गोदामात माल भरण्यासाठी आलेला ट्रक यांच्यात अपघात झाला. या अपघातात रेल्वे मालगाडीची एक बोगी (वॅगन) लो ...