बागलाण तालुक्यातील पर्यटनस्थळ असलेल्या साल्हेर किल्ल्यावर शुक्रवारी (दि.१५) मालेगावहून पर्यटनासाठी आलेल्या आठ ते दहा तरुणांपैकी भावेश शेखर अहिरे व मनीष सुनील मुटेकर हे दोघे किल्ल्यावरून पाय घसरून दरीमध्ये कोसळले. या दुर्घटनेत भावेश शेखर अहिरे (२१), र ...
इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट ऑफ इंडियातर्फे १४ ते ३० मे दरम्यान घेण्यात आलेल्या सीए अभ्यासक्रमाच्या अंतिम परीक्षेत नाशिकचे विद्यार्थी चमकले आहेत. नाशिकमधून साहील समदानी याने राष्ट्रीय क्रमवारीत पंधराव्या स्थानावर यश संपादन करीत सर्वांचेच लक्ष वे ...
पेठ तालुक्यातील घोटविहिरा व उंबरमाळ येथील शंभर मीटर रस्त्याला तडे गेले असून, माती ढासळण्यासह झाडेही उन्मळून पडल्याने येथे राहणाऱ्या नागरिकांचे तत्काळ स्थलांतर करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी डी. गंगाथरण यांनी दिल्यानंतर त्यांचे शुक्रवारी (दि.१५) स्थलां ...
दिंडोरी तालुक्यातील कोचरगाव येथून चार दिवसांपूर्वी पुरात वाहून गेलेली सहा वर्षीय मुलगी विशाखाचा मृतदेह शोधण्यात प्रशासनाला यश आले आहे. उत्तरीय तपासणी करून मुलीवर अंत्यसंस्कार करण्यात आले. ...
देवळा तालुक्यातील भऊर येथील महाराष्ट्र बँकेच्या शाखेमध्ये केलेल्या अपहार प्रकरणातील संशयित आरोपी भगवान आहेर यास कळवण न्यायालयाने सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. आता या प्रकरणात अजून कोणाचा सहभाग आहे, अपहार झालेला पैसा नेमका गेला कुठे, अशा अनेक ...
मूळ अफगाणिस्तानी नागरिक असलेले मुस्लीम धर्मगुरू जरीफ अहमद सय्यद चिश्ती (२८, हल्ली मुक्काम मिरगाव, सिन्नर) यांचा पंधरवड्यापूर्वी नाशिकच्या येवल्याच्या औद्योगिक वसाहतीत गोळ्या झाडून खून करण्यात आला होता. नाशिक ग्रामीण पोलिसांनी या गुन्ह्याचा कसोशीने तप ...
मालवाहू रिक्षाचालक असलेल्या मालेगाव तालुक्यातील दाभाडी येथील रहिवासी मालवाहू रिक्षाचालकाचा दोन महिन्यांपूर्वी निर्घृणपणे खून करण्यात आला होता. या खुनामागे अत्यंत क्षुल्लक असे कारण पोलिसांच्या तपासात समोर आले आहे. पोलिसांनी याप्रकरणी एका संशयिताला बेड ...