लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नाशिक

नाशिक

Nashik, Latest Marathi News

Nashik: तिसऱ्या श्रावण सोमवारसाठी त्र्यंबकेश्वरला फक्त एसटीच धावणार - Marathi News | Nashik: Only ST will run to Trimbakeshwar for third Shravan Monday | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तिसऱ्या श्रावण सोमवारसाठी त्र्यंबकेश्वरला फक्त एसटीच धावणार

Nashik: श्रावण महिन्यात त्र्यंबकेश्वर येथे भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेऊन एस.टी. महामंडळाने २३० बसेसची व्यवस्था केली आहे. या कालावधीत थेट त्र्यंबकेश्वरमध्ये खासगी वाहनांना मनाई असल्याने भाविकांना एस.टी. महामंडळाच्या बसेसमधूनच प्रवास करावा लागणार ...

Nashik: नाशिकमधील गोदावरी नदीच्या पात्रात जलस्तर अचानक वाढला, एक रिक्षा, एक कार नदीत बुडाल्याची भीती - Marathi News | Nashik: Water level suddenly rises in Godavari riverbed in Nashik, one rickshaw, one car feared submerged in river | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकमध्ये गोदावरीचा जलस्तर अचानक वाढला, पूरस्थिती, रिक्षा आणि कार  बुडाल्याची भीती 

Godavari River Flood: नाशिक शहर आणि परिसरात आज पावसाचा जोर कमी असला तरी पंचवटी, म्हसरूळ, ओझर, आडगाव य उपनगरांमध्ये जोरदार पाऊस झाला. त्यामुळे या भागातून येणारी गोदावरीची उपनदी वरुणा (वाघाडी) पूर आला. ...

कधी खांद्यावर, कधी भांड्यातून विद्यार्थ्यांचा जीवघेणा नदीप्रवास;दमणगंगा नदीवर पुलासाठी याचना - Marathi News | Sometimes on the shoulder, sometimes in a pot, students' life-threatening journey across the river; request for a bridge over Damanganga river | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कधी खांद्यावर, कधी भांड्यातून विद्यार्थ्यांचा जीवघेणा नदीप्रवास;दमणगंगा नदीवर पुलासाठी याचना

दमणगंगा नदीवर पुलासाठी ग्रामस्थांची याचना ...

BREAKING: नाशिकच्या कबीर नगर झोपडपट्टीत सिलिंडर स्फोटामुळे भीषण आग, ११ बंब घटनास्थळी - Marathi News | BREAKING News from Nashik as Massive fire breaks out due to cylinder blast in Kabir Nagar slum area | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :BREAKING: कबीर नगर झोपडपट्टीत सिलिंडर स्फोटामुळे भीषण आग, ११ बंब घटनास्थळी

तासाभरानंतर आग आटोक्यात आणण्यास अग्निशमन दलाला यश, एका घरातून संपूर्ण झोपडपट्टी पसरली होती आग ...

सत्ता संघर्षात कर्मचाऱ्यांची पगाराविना उपासमार, जगण्यासाठी सुरू आहे धडपड - Marathi News | the employees are without pay, struggling to survive in nashik | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सत्ता संघर्षात कर्मचाऱ्यांची पगाराविना उपासमार, जगण्यासाठी सुरू आहे धडपड

राज्यात जिल्हा परिषदेच्या अंतर्गत महिला व बालविकास विभाग कार्यरत आहे. अंगणवाडीतील बालके, स्तनदा व गरोदर मातांच्या आरोग्यविषयक तसेच महिलांच्या ... ...

नाशकात फसवणुकीचा भोंगा; साऊंड सिस्टीमची परस्पर विक्री करून चार लाखांची फसवणूक - Marathi News | Fraud of Rs 4 lakh by direct sale of sound system in Nashik | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :नाशिक: साऊंड सिस्टीमची परस्पर विक्री करून चार लाखांची फसवणूक

घरगुती कार्यक्रमाला घेऊन गेलेली साऊंड सिस्टीम परत आणूनच दिली नाही ...

वाढदिवस ठरला युवतीचा मृत्यू दिवस! भरधाव कार उलटली; सहा विद्यार्थी गंभीर जखमी - Marathi News | The girl's birthday was the death day! The speeding car overturned; Six students were seriously injured | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :वाढदिवस ठरला युवतीचा मृत्यू दिवस! भरधाव कार उलटली; सहा विद्यार्थी गंभीर जखमी

Accident Case : पंचवटीतील हिरे महाविद्यालयात शिकणारे महाविद्यालयीत मित्र-मैत्रिणींचा ग्रूप कॉलेजला जात असल्याचे सांगून घरातून बुधवारी बाहेर पडले. ...

ISISचा म्होरक्या अल बगदादीला शाेधणाऱ्या प्रजातीचा श्वान नाशिक पोलिसांकडे - Marathi News | Belgian Malinois Shepherd in Nashik police Dog squad who hunted ISIS leader Abu Bakr al Baghdadi | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :ISISचा म्होरक्या अल बगदादीला शाेधणाऱ्या प्रजातीचा श्वान नाशिक पोलिसांकडे

बॉम्बशोधक पथकाची ‘बेल्जियन मेलिनोइस’मुळे वाढली ताकद! स्फोटकांसह अमली पदार्थांचा ‘अल्फा’ घेणार शोध ...