लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नाशिक

नाशिक

Nashik, Latest Marathi News

Chhagan Bhujbal : "देशाचं नाव आंतरराष्ट्रीय पातळीवर नेलं त्या दत्तू भोकनळ, कविता राऊत, अंजना ठमकेंना नोकरी द्या" - Marathi News | How exactly will Govinda be given reservation in the job Chhagan Bhujbal ask to government | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :"देशाचं नाव आंतरराष्ट्रीय पातळीवर नेलं त्या दत्तू भोकनळ, कविता राऊत, अंजना ठमकेंना नोकरी द्या"

Chhagan Bhujbal : "सरकारी, निम सरकारी नोकरी देताना ऑलम्पिक संघाची मान्यता लागते. याचा तात्पुरता भावनिक विचार करून चालणार नाही, त्याने गोविदांची देखील फसवणूक केल्यासारखे होईल." ...

डॉक्टर महिलेची सव्वा अकरा लाखांची फसवणूक; सायबर भामट्यांनी असा घातला ऑनलाईन गंडा - Marathi News | Crime News Fraud of a woman doctor worth 11.5 lakhs in nashik | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :डॉक्टर महिलेची सव्वा अकरा लाखांची फसवणूक; सायबर भामट्यांनी असा घातला ऑनलाईन गंडा

Crime News : लंडन येथून मौल्यवान गिफ्ट पाठविल्याचे सांगून पार्सलच्या खर्चापोटी विविध आमिषे दाखवत हा गंडा घालण्यात आला. ...

नवीन चकचकीत रस्त्यांवर खड्डे; निकृष्ट रस्ते करणारे ठेकेदार काळ्या यादीत? - Marathi News | potholes on new roads; road contractors blacklisted in nashik | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नवीन चकचकीत रस्त्यांवर खड्डे; निकृष्ट रस्ते करणारे ठेकेदार काळ्या यादीत?

नाशिक शहरातील रस्त्यांची अवस्था बिकट असून महापालिकेकडून रोज पडलेले खड्डे आणि बुजवलेले खड्डे याबाबत नवीन माहिती दिली जात आहे. ...

कैद्यांनी कारागृह सुरक्षारक्षकाचे डोके दगडाने फोडले! नाशिक मध्यवर्ती कारागृहातील घटना; एक गंभीर जखमी - Marathi News | prisoners hit the head of a prison guard with a stone nashik central jail incident one seriously injured | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :कैद्यांनी कारागृह सुरक्षारक्षकाचे डोके दगडाने फोडले! नाशिक मध्यवर्ती कारागृहातील घटना; एक गंभीर जखमी

मध्यवर्ती कारागृहात काही दिवसांपुर्वीच येरवडा कारागृहात आलेल्या कैद्यांकडून येथील कारागृह सुरक्षारकावर दगडाने हल्ला चढविण्यात आल्याची घटना घडली. ...

दिंडोरी तालुक्यात भूकंपाचे तीन धक्के  - Marathi News | Three earthquakes in Dindori taluka in nashik district | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :दिंडोरी तालुक्यात भूकंपाचे तीन धक्के 

नागरिकांनी घाबरून जावू नये मात्र काळजी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. ...

दोन वर्षे उलटूनही पैसे दिले नाही; कोरोना काळात मदत करणाऱ्या ठेकेदाराचा आत्मदहनाचा प्रयत्न - Marathi News | Two years later, no payment was made; Self-immolation attempt of a contractor who helped during Corona in nashik | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :दोन वर्षे उलटूनही पैसे दिले नाही; कोरोना काळात मदत करणाऱ्या ठेकेदाराचा आत्मदहनाचा प्रयत्न

 कोरोना काळात सुविधा पुरवण्याचे  काम नाशिक पोलीस अधीक्षक कार्यालयाने दिले होते. ...

धक्कादायक! ग्रामीण भाग आजही मूलभूत सुविधांपासून वंचित; गर्भवतीसाठी केली झोळी, 3 किमी पायपीट - Marathi News | rural areas still deprived of basic amenities; 3 km walk carrying pregnant women in nashik | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :धक्कादायक! ग्रामीण भाग आजही मूलभूत सुविधांपासून वंचित; गर्भवतीसाठी केली झोळी, 3 किमी पायपीट

Nashik News : हेदपाडा येथील एका गर्भवतीला चक्क झोळीद्वारे तीन किलोमीटर पायपीट करत मुख्य रस्त्यावर घेऊन यावे लागले ...

नाशिक मधून एफ डी ए ने केला एक कोटींचा खाद्यतेलाचा साठा जप्त - Marathi News | FDA seizes Rs 1 crore edible oil stock from Nashik | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :नाशिक मधून एफडीए ने केला एक कोटींचा खाद्यतेलाचा साठा जप्त

Nashik News: नाशिक  येथे धाड टाकून आस्थापनेतून विक्री होणाऱ्या विविध प्रकारच्या सात खाद्य तेलाचे नमुने घेऊन उर्वरित साठा किंमत  1,10,11280/- रुपये चा साठा जप्त केला. ...