नाशिक-पुणे महामार्गावरील पळसे बसस्थानक परिसरात एका गाळ्यात बँक ऑफ इंडियाचे एटीएम आहे. गुरुवारी पहाटे पावणे तीनच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी बॅंक ऑफ इंडियाचे एटीएम लुटण्याचा प्रयत्न केला. ...
देवळा तालुक्यातील वसंतदादा पाटील कारखान्यावर आज प्राप्तीकर विभागाने अचानक छापा टाकला. तब्बल पाच ते सहा तासापासून वसाका कार्यस्थळावरील मुख्य कार्यालयात याबाबत सविस्तर चौकशी सुरू आहे. ...
गावकऱ्यांच्या तक्रारीवरून नाशिक वनपरिक्षेत्र अधिकारी विवेक भदाणे यांच्या आदेशान्वये वनपाल अनिल अहिरराव, वनरक्षक गोविंद पंढरे यांनी चाडेगावातील शेतकरी बबन मानकर यांच्या मालकी क्षेत्रात लोकवस्तीलगत शुक्रवारी (दि.१९) पिंजरा लावला होता. ...
जिल्ह्यात सर्वत्र पावसाच्या धारा सुरू असतानाच विद्यार्थ्यांना विषबाधा झाली असल्याने त्यांना ग्रामीण रुग्णालयात पोहोचवण्यासाठी देखील कसरत करावी लागली. ...
NCP Chhagan Bhujbal : मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालून जे कामाचे नसतील ते स्काय वॉक काढून टाकण्यात येऊन मुंबईची स्काय लाईन पुन्हा एकदा सुधारली पाहिजे अशी मागणी छगन भुजबळ यांनी केली. ...
Crime News: वाशिम येथील शेषराव घाटोळकर याने नाशिक येथे कामासाठी गेलेला असताना ओळख झालेल्या दिंडोरी तालुक्यातील योगेश दत्तू मोरे यास सोन्याच्या गिन्न्याचं अमिष दाखवलं. ...
शिक्षण, सहकार क्षेत्रात राजकीय जोडे बाहेर काढून यावे, पक्षीय राजकारण आणू नये, महाराष्ट्राची ही परंपरा आहे...अशी विधाने सामान्य नागरिकांच्या तोंडावर फेकली जात असली तरी त्या विधानात कितपत तथ्य आहे, याची पुरेशी कल्पना विधान करणाऱ्यांना आणि ऐकणाऱ्या दोघा ...