नाशकात सुरू असलेल्या अखिल भारतीय महानुभाव संमेलनात मंगळवारी (दि. ३०) ते बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर ग्रामविकास मंत्री गिरिश महाजन, राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांच्यासह स्थानिक लोकप्रतिनिधी उपस्थित होते ...
Nashik News: नाशिक शहरातील सैन्याच्या अत्यंत संवेदनशील केंद्रांपैकी एक असलेले गांधीनगर येथील कॉम्बॅट आर्मी एव्हिएशन ट्रेनिंग स्कूलच्या (कॅट्स) प्रतिबंधित क्षेत्रात ‘ड्रोन’ची घुसखोरी झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ...
यासंदर्भात बोलताना, ग्रामपंचायतीने १५ व्या वित्त आयोगातून सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत. त्यामुळे चोरीला आळा बसू शकेल, असे शालेय समितीचे अध्यक्ष भगवान मोरे यांनी म्हटले आहे. ...
नाशिक-पुणे महामार्गावरील पळसे बसस्थानक परिसरात एका गाळ्यात बँक ऑफ इंडियाचे एटीएम आहे. गुरुवारी पहाटे पावणे तीनच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी बॅंक ऑफ इंडियाचे एटीएम लुटण्याचा प्रयत्न केला. ...