लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नाशिक

नाशिक

Nashik, Latest Marathi News

डॉक्टर पतीला पत्नीचा प्रियकराच्या मदतीने भुलीचे इंजेक्शन देऊन ठार मारण्याचा प्रयत्न; नाशिकमधील प्रकार - Marathi News | An attempt was made to kill the husband with the help of his wife's lover in Nashik. | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :डॉक्टर पतीला पत्नीचा प्रियकराच्या मदतीने भुलीचे इंजेक्शन देऊन ठार मारण्याचा प्रयत्न

याप्रकरणी पोलिसांनी अधिक तपास केला असता संशयित महिलेच्या विवाहबाह्य अनैतिक संबंधाची कुणकुण तिचे पती असलेले पिडित डॉक्टरला लागली होती. ...

नाशिकमधील ‘डीआरडीओ’च्या संरक्षक भींतीजवळ ड्रोनच्या घिरट्या - Marathi News | Drones hovering near the protective wall of DRDO in Nashik | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकमधील ‘डीआरडीओ’च्या संरक्षक भींतीजवळ ड्रोनच्या घिरट्या

नाशिक शहरात भारत सरकारच्या संरक्षण मंत्रालाच्या अखत्यारितितील विविध लष्करी अस्थापना कार्यरत आहेत. ...

पतीचा खून करून बायकोने ठोकली धूम; नाशिकमध्ये घडली घटना;  दुर्गंधी सुटल्याने झाला उलगडा - Marathi News | Wife killed her husband and ran away; The incident happened in Nashik; The stench was revealed | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पतीचा खून करून बायकोने ठोकली धूम; नाशिकमध्ये घडली घटना;  दुर्गंधी सुटल्याने झाला उलगडा

दरवाजाला कुलुप असल्याने काका-पुतण्यांनी मिळून कुलुप तोडले असता घरातून मोठ्या प्रमाणात दुर्गंधी सुटली. ...

पतीचा निर्घृण खून करून बायको पसार; नाशिकमध्ये घडली घटना, दुर्गंधी सुटल्याने झाला उलगडा - Marathi News | husband brutally murdered and wife run away in nashik | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पतीचा निर्घृण खून करून बायको पसार; नाशिकमध्ये घडली घटना, दुर्गंधी सुटल्याने झाला उलगडा

त्याचा मृतदेह पोलिसांना घरातून कुजलेल्या अवस्थेत आढळून आला. ...

खाद्य पेय स्टालमध्ये दारू, सिगारेट, गुटखा; मनमाडमधील प्रकार - Marathi News | Liquor, Cigarettes, Gutkha in food and beverage stalls; Type in Manmad | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :खाद्य पेय स्टालमध्ये दारू, सिगारेट, गुटखा; मनमाडमधील प्रकार

या घटनेमुळे प्रवासी वर्गात चर्चेला उधाण आले आहे. ...

बाळाने खेळताना गिळले नेलकटर, डॉक्टरांची यशस्वी शस्त्रक्रिया - Marathi News | Baby swallows nail cutter while playing, doctor's surgery successful | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :बाळाने खेळताना गिळले नेलकटर, डॉक्टरांची यशस्वी शस्त्रक्रिया

नाशिकमधील घटना : सुदैवाने वाचले प्राण, शस्त्रक्रिया यशस्वी ...

आठ वारसांनी कोविडचे ५० हजार केले परत! ६३ जणांची प्रतीक्षा - Marathi News | Eight heirs returned 50 thousand of Kovid in nashik! Waiting for 63 people | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :आठ वारसांनी कोविडचे ५० हजार केले परत! ६३ जणांची प्रतीक्षा

इतरांचा मिळेना प्रतिसाद : अजूनही ६३ जणांची प्रतीक्षा ...

नाशिकमध्ये शिवसेनेला मोठा धक्का, माजी नगरसेवक प्रवीण तिदमे शिंदे गटात; महानगर प्रमुखपदी झाली नियुक्ती - Marathi News | Big blow to Shiv Sena in Nashik, former corporator Praveen Tidme in Shinde group; Appointed as Metropolitan Chief | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकमध्ये शिवसेनेला मोठा धक्का, शहरातील बडा नेता शिंदे गटात

Nashik Shivsena: माजी नगरसेवक आणि नाशिक महापालिकेतील मान्यता प्राप्त  म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेचे अध्यक्ष प्रवीण तिदमे यांनी मुंबईत  जाऊन शिंदे गटात प्रवेश केला. त्यांना या गटाचे महानगरप्रमुखपद देखील देण्यात आले आहे. ...