लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नाशिक

नाशिक

Nashik, Latest Marathi News

मिरची चौकात लक्झरी बस व टँकरचा भीषण अपघात; बसला आग, १० प्रवाशांचा होरपळून मृत्यू - Marathi News | in nashik horrific accident involving luxury bus and tanker eight passengers died | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मिरची चौकात लक्झरी बस व टँकरचा भीषण अपघात; बसला आग, १० प्रवाशांचा होरपळून मृत्यू

यवतमाळ येथून बस मुंबईकडे जात असताना सदर अपघात घडल्याचे प्रत्यक्ष दर्शनी सांगितले. ...

Crime News: इडली विक्रेत्याकडून पाच लाखांच्या बनावट नोटा जप्त. तामिळनाडूतील संशयितास अटक - Marathi News | Crime News: Fake notes of five lakhs seized from idli seller. Suspect arrested from Tamil Nadu | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :इडली विक्रेत्याकडून पाच लाखांच्या बनावट नोटा जप्त. तामिळनाडूतील संशयितास अटक

Crime News: नाशिक शहरातील मुंबईनाका पोलीस ठाण्यच्या हद्दीत हॉटेल छानच्या मागील भारतनगर परिसरात तब्बल ५ लाख ८ हजार रुपयांच्या बनावट चलनी नोटा जप्त करण्यात पाेलिसांना यश आले असून या प्रकरमात पोलसांनी एका इडली व्यावसायिकास अटक केली आहे. ...

सतत पडणाऱ्या पावसामुळे फ्लॉवरचे पीक उपटून टाकण्याची शेतकऱ्यांवर वेळ; नाशिकमधील प्रकार  - Marathi News | Time for farmers to uproot flower crops due to incessant rains; Type in Nashik | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सतत पडणाऱ्या पावसामुळे फ्लॉवरचे पीक उपटून टाकण्याची शेतकऱ्यांवर वेळ; नाशिकमधील प्रकार 

येवला तालुक्यातील रायते गावातील तरुण शेतकरी शंकर ढिकले यांनी दीड एकर क्षेत्रामध्ये फ्लॉवरचे पीक घेतले होते. ...

नाशिकमध्ये दांडिया रंगात आला; साउंड ऑपरेटरने जीव गमावला, विजेचा शॉक बसल्याने मृत्यू - Marathi News | Sound operator dies of electrocution in Nashik  | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकमध्ये दांडिया रंगात आला अन् साउंड ऑपरेटरने जीव गमावला

नाशिकमध्ये साउंड ऑपरेटरचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला.  ...

नाशिकमध्ये शिंदे आणि शिवसेनेच्या गटामध्ये राडा, महिलांची छेड काढल्याचा आरोप करत शिंदेसैनिकांना मारहाण - Marathi News | In Nashik, Shinde and Shiv Sena groups beat up Shinde soldiers accusing Rada of molesting women. | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकमध्ये शिंदे आणि शिवसेनेच्या गटांमध्ये राडा, महिलांची छेड काढल्याचा आरोप करत मारहाण

Shiv Sena & Shidne Group: दसरा मेळाव्यांमुळे मुंबईतील राजकीय वातावरण तापले असतानाच, शिवसेना आणि शिंदे गटामध्ये नाशिकमध्ये वादाची ठिकणी पडली आहे. महिलांची छेड काढल्याचा दावा करत शिवसेनेच्या रणरागिणींनी शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांना मारहाण केली.  ...

Nashik News: नाशिक सीएनजी दरवाढीविरोधात युवक राष्ट्रवादीचा काळे सोने वाटून निषेध - Marathi News | Nashik News: Youth NCP protests against Nashik CNG price hike by distributing black gold | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिक सीएनजी दरवाढीविरोधात युवक राष्ट्रवादीचा काळे सोने वाटून निषेध

Nashik News: नैसर्गिक वायूच्या किमतीही झपाट्याने वाढत असल्याने त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने सीएनजी पंपावरील ग्राहकांना काळी आपट्याची पाने वाटप उपरोधिक आंदोलन केले. ...

पेन विकत घ्यायला आला अन् सोनसाखळी हिसकावून पळाला; झटापटीत महिला जखमी - Marathi News | He came to buy a pen and snatched the gold chain and ran away; Woman injured in scuffle | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पेन विकत घ्यायला आला अन् सोनसाखळी हिसकावून पळाला; झटापटीत महिला जखमी

यावेळी चोरट्याने गळ्यावर हात टाकताच महिलेने त्याचा हात पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो झटका देऊन पळून गेला. ...

‘पीएफआय’च्या त्या पाच सदस्यांचा ATS कोठडीतील मुक्काम वाढला - Marathi News | The stay of those five members of 'PFI' in ATS custody was extended | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :‘पीएफआय’च्या त्या पाच सदस्यांचा ATS कोठडीतील मुक्काम वाढला

पुण्याच्या 'जर्मन बेकरी बॉम्बस्फोटा'शी कनेक्शनचा ATS ला संशय ...