नाशिकमधून सुरू झालेल्या एअर डेक्कन, जेट एअरवेज, स्टार अलायन्स, स्टार एअर अशा सर्व कंपन्यांच्या सेवा बंद असून सध्या स्पाईस जेटच्या वतीने नाशिक दिल्ली आणि नाशिक- हैदराबाद एवढीच सेवा सुरू आहे. ...
Onion Prices: कांद्याच्या भावात मोठी घसरण झाल्याने सोमवारी (दि.२१) संतप्त शेतकऱ्यांनी लासलगाव बाजार समितीत लिलाव बंद पाडले. त्यामुळे काही काळ समिती आवारात गोंधळ उडाला होता. ...
निफाड साखर कारखान्याच्या जागेवर ड्रायपोर्टऐवजी मल्टिमॉडेल लॉजिस्टिक पार्क उभारण्यात येणार असल्याचे पत्र केंद्रीय जहाजवाहतूक मंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी आमदार दिलीप बनकर यांना पाठवले, तर केंद्रीय हवाईवाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी माजी मं ...
समाजातील जातीयता नष्ट होऊन सर्वधर्म, जातीभाव जोपासला जावा यासाठी समाज कल्याण विभागाकडून आंतरजातीय विवाहांना प्रोत्साहन दिले जात असून, आंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्यांना आर्थिक मदत म्हणून ५० हजारांचे अनुदान देण्याची तरतूद आहे. ...