लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नाशिक

नाशिक

Nashik, Latest Marathi News

नाशकात स्टेडियमचे रखडलेले काम पूर्ण करण्यासाठी माजी नगरसेवकानं दिला बोकडाचा बळी!! - Marathi News | Former corporator sacrificed a buck to complete the stalled work of the stadium in Nashak!! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशकात स्टेडियमचे रखडलेले काम पूर्ण करण्यासाठी माजी नगरसेवकानं दिला बोकडाचा बळी!!

स्टेडियमचे रखडलेले काम पूर्ण करण्यासाठी येथील एका माजी नगरसेविकेने स्टेडियम परिसरात पूजाविधी केला. एवढेच नाही, तर यानंतर त्यांच्या पतीने चक्क बोकडाचा बळी दिल्याची घटना घडली आहे. विशेष म्हणजे संबंधित माजी नगरसेविकेनी त्याचे समर्थनही केले आहे. ...

कारे मेघा, कारे मेघा, पानी तो बरसाओ; नाशकात पावसासाठी शाळेने घेतली चक्क लगान क्रिकेट मॅच! - Marathi News | The school took a lagan cricket match for the rain in Nashik | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कारे मेघा, कारे मेघा, पानी तो बरसाओ; नाशकात पावसासाठी शाळेने घेतली चक्क लगान क्रिकेट मॅच!

नाशिक मधील मध्यवर्ती हिंदू सैनिकी शिक्षण संस्थेच्या विद्या प्रबोधिनी प्रशाला सीबीएसईच्या वतीने दहावीतील विद्यार्थ्यांची ही मॅच घेण्यात आली आणि तीस वर्षांपूर्वीच्या लगान चित्रपटाप्रमाणे माहोल तयार झाला. ...

गणेशोत्सव मंडपासाठी परवानगी सक्तीची, एक महिना आधी करावा लागेल अर्ज - Marathi News | Permission for Ganeshotsav Mandap is mandatory, application has to be made one month in advance | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :गणेशोत्सव मंडपासाठी परवानगी सक्तीची, एक महिना आधी करावा लागेल अर्ज

महानगर पालिका प्रशानस स्वीकारणार परवानगीचे अर्ज ...

नाशिकहून पुण्याला धावली पहिली ‘शिवाई’, आठ बसेस दाखल - Marathi News | The first 'Shivai' ran from Nashik to Pune, eight buses arrived | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकहून पुण्याला धावली पहिली ‘शिवाई’, आठ बसेस दाखल

चाचणीनंतर पहाटे ५:३० वाजता बस झाली रवाना ...

पुण्याच्या धर्तीवर नाशिकमध्ये होणार वन्यजीवांवर अद्ययावत उपचार; ट्रान्सिट ट्रीटमेंट सेंटरचे बांधकाम पूर्ण - Marathi News | Now on the lines of Pune, updated wildlife treatment will be done in Nashik; Construction of transit treatment center completed | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पुण्याच्या धर्तीवर नाशिकमध्ये होणार वन्यजीवांवर अद्ययावत उपचार; ट्रान्सिट ट्रीटमेंट सेंटरचे बांधकाम पूर्ण

वन्यजीवांचे संवर्धन काळाची गरज आहे, हे लक्षात घेऊन नाशिक वनविभागाने वन्यप्राण्यांच्या वेदनांवर फुंकर घालण्यासाठी अद्ययावत सुसज्ज अशा उपचार केंद्राची मुहूर्तमेढ रोवण्याचा निर्णय २०२० साली घेतला होता. ...

नाशिक- मुंबई महामार्गाची दुरुस्ती पूर्णत्वाकडे, दोन दिवसांत कामे पूर्ण होणार - Marathi News | Repair of Nashik-Mumbai highway nearing completion, works will be completed in two days | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिक- मुंबई महामार्गाची दुरुस्ती पूर्णत्वाकडे, दोन दिवसांत कामे पूर्ण होणार

वाहतुकीचा वाचणार वेळ ...

भारत जोडो यात्रा पीओकेसह अक्साई चीनमध्ये का नेली नाही? माधव भांडारी यांचा थेट सवाल  - Marathi News | Why didn't Bharat Jodo Yatra take to Aksai China with PoK ask Madhav Bhandari | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :भारत जोडो यात्रा पीओकेसह अक्साई चीनमध्ये का नेली नाही? माधव भांडारी यांचा थेट सवाल 

१४ ऑगस्टला विभाजन विभीषिका दिवसाचे आयोजन ...

पुलाअभावी मृतदेहालाही सोसाव्या लागताहेत यातना; नदीपात्रातून अंत्ययात्रा, ग्रामस्थांची दमछाक - Marathi News | Due to lack of a bridge in village even a dead body has to suffer The funeral procession through the riverbed villagers exhausted | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पुलाअभावी मृतदेहालाही सोसाव्या लागतात यातना; नदीपात्रातून अंत्ययात्रा, ग्रामस्थांची दमछाक

पूल मंजूर असूनही कामाला दिरंगाई! ...