मोठ्या वीकेण्डची संधी साधत भंडारदरा येथे कळसुबाई-हरिश्चंद्रगड अभयारण्यात पर्यटन संचालनालयाने ‘वर्षा महोत्सव’ भरविला आहे. यामुळे शेकडो पर्यटकांसाठी ही पर्वणी ठरत आहे. ...
स्टेडियमचे रखडलेले काम पूर्ण करण्यासाठी येथील एका माजी नगरसेविकेने स्टेडियम परिसरात पूजाविधी केला. एवढेच नाही, तर यानंतर त्यांच्या पतीने चक्क बोकडाचा बळी दिल्याची घटना घडली आहे. विशेष म्हणजे संबंधित माजी नगरसेविकेनी त्याचे समर्थनही केले आहे. ...
नाशिक मधील मध्यवर्ती हिंदू सैनिकी शिक्षण संस्थेच्या विद्या प्रबोधिनी प्रशाला सीबीएसईच्या वतीने दहावीतील विद्यार्थ्यांची ही मॅच घेण्यात आली आणि तीस वर्षांपूर्वीच्या लगान चित्रपटाप्रमाणे माहोल तयार झाला. ...