लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नाशिक

नाशिक

Nashik, Latest Marathi News

म्हणून शेतकऱ्यांनी केली ‘कर्जमुक्ती गणेशा’ची स्थापना, वाचा काय आहे प्रकरण - Marathi News | NDCC Bank issue, farmers installed Ganesh idol in agitation place for debt free | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :म्हणून शेतकऱ्यांनी केली ‘कर्जमुक्ती गणेशा’ची स्थापना, वाचा काय आहे प्रकरण

गणेश चतुर्थीच्या दिवशी राज्यातील गणेशभक्तांनी विघ्नहर्ता गणरायाची विधिवत प्रतिष्ठापना केली. सुमारे शंभराहून अधिक दिवस आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनीही आंदोलनस्थळीच गणेशाची स्थापना केली आहे. ...

नाशिक जिल्ह्यातील सर्वच बाजार समित्यांमध्ये कांदा लिलाव बंद - Marathi News | Onion auction closed in all market committees of Nashik district | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिक जिल्ह्यातील सर्वच बाजार समित्यांमध्ये कांदा लिलाव बंद

ऐन सणासुदीच्या तोंडावर आणि दुष्काळाचे सावट असताना पुन्हा बाजार समित्या बेमुदत बंद झाल्या असल्याने कांद्यासह इतर शेतमाल उत्पादक शेतकऱ्यांची कोंडी होणार आहे. ...

श्री मार्कंडेश्वर यात्रेसाठी पर्वतावर जाण्यास भाविकांना बंदी - Marathi News | Devotees banned from going to the mountain for Shri Markandeshwar Yatra | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :श्री मार्कंडेश्वर यात्रेसाठी पर्वतावर जाण्यास भाविकांना बंदी

गेल्या सोमवती अमावस्येच्या दिवशी मार्कंडेय पर्वतावर दुर्घटना घडून दरड पडल्याने ५ ते ६ भाविक जखमी झाले होते. ...

नाशिक कृषी टर्मिनल मार्केटसाठी १०० एकर जागा - Marathi News | 100 acres of land for Nashik Agricultural Terminal Market | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :नाशिक कृषी टर्मिनल मार्केटसाठी १०० एकर जागा

कृषी टर्मिनल मार्केटच्या कामास गती येण्यासाठी मौजे सैय्यद पिंपरी ता. जि. नाशिक येथील गट नं. १६५४ मधील १०० एकर जागा महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाकडे लवकरात लवकर हस्तांतरित करण्याची कार्यवाही करावी. ...

आमुचा गाव एक, आमचे बाप्पा एक....! नाशिकमध्ये ९०६ गावांनी घेतला एक गणपती बसविण्याचा निर्णय - Marathi News | Our village is one, our ganpati is one....! 906 villages have decided to put a Ganesha in Nashik | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :आमुचा गाव एक, आमचे बाप्पा एक....! नाशिकमध्ये ९०६ गावांनी घेतला एक गणपती बसविण्याचा निर्णय

सालाबादप्रमाणे यावर्षी जिल्ह्यात ‘एक गाव एक गणपती’ संकल्पना नाशिक ग्रामिण पोलिसांकडून राबविली जात आहे. ...

सिंहस्थ आराखडा पुन्हा नव्याने सादर करण्याचे आदेश - Marathi News | order to re submit the plan for 2027 kumbh mela at nashik | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सिंहस्थ आराखडा पुन्हा नव्याने सादर करण्याचे आदेश

महापालिकेत सोमवारी सकाळी आयुक्तांच्या उपस्थितीत सर्व विभागप्रमुखांची बैठक आयोजित करण्यात आली होती. ...

सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावर 4 लाखांची लाच घेणाऱ्या ज्ञानेश्वर विसपुतेला कोठडीची हवा - Marathi News | Dnyaneshwar Vispute, who accepted a bribe of 4 lakhs on the verge of retirement, is in custody | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावर 4 लाखांची लाच घेणाऱ्या ज्ञानेश्वर विसपुतेला कोठडीची हवा

डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी या शासकिय योजनेअंतर्गत पातोंडा येथे समूह परिसरात क्लस्टर तक्रारदाराकडून विकसित करण्यात आले आहे. ...

११४ गावांमध्ये होणार दोन वेळा ई-पीक पाहणी - Marathi News | Two times e-peak pahani crop inspection will be done in 114 villages | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :११४ गावांमध्ये होणार दोन वेळा ई-पीक पाहणी

डिजिटल क्रॉप सर्वेनुसार सुरू असलेल्या राज्यातील ११४ गावांमधील प्रायोगिक तत्त्वावरील ई-पीक पाहण्याची मुदत मात्र, दहा दिवसांनी वाढविण्यात आली आहे. ही मुदत आता २५ सप्टेंबर रोजी करण्यात आली आहे. ...