विंचूरपाठोपाठ निफाड उपबाजारात कांदा लिलाव आज दि. २ ऑक्टोबर आजपासून सुरू झाले असून येत्या मंगळवारी (दि. ३) अन्य बाजार समित्याही सुरू करण्यासाठी शासनस्तरावर पावले उचलली जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ...
Nashik News: आंतरराष्ट्रीय ख्यातीचे जलतज्ज्ञ, रेमन मॅगसेसे पुरस्कार विजेते डॉ. राजेंद्र सिंह यांच्या प्रमुख उपस्थितीत सोमवार, दि. २ ऑक्टोबर रोजी आनंदवली ते रामतीर्थ व तपोवन ‘प्लास्टिकमुक्त नाशिक-प्लास्टिकमुक्त गोदावरी’ या चळवळीचा शुभारंभ होत आहे. ...
जिल्हाभरात कांदा व्यापाऱ्यांचा आठ दिवसांपासून बेमुदत बंद असताना शेतकऱ्यांची कोंडी होऊ नये म्हणून विंचूरच्या काही व्यापाऱ्यांनी दोन दिवसांपासून कांदा लिलाव पूर्ववत सुरू केले आहेत. ...
Nashik: नाशिक शहरात शुक्रवार ते सोमवार चार दिवसांत झालेल्या पावसाने रस्ते दुरुस्तीची तब्बल ४८ कोटी रूपयांची उधळपट्टी पाण्यात गेली आहे. त्यामुळे दररोज खड्ड्यांवरून मार्गक्रमण करणाऱ्या नाशिककरांचा मार्ग अजूनच खडतर बनत चालला आहे. ...
कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे कोणत्याही परिस्थितीत नुकसान होऊ नये, यासाठी राज्य शासनामार्फत सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येणार. तसेच देशातंर्गत कांद्यांचे दर नियंत्रणात राहण्यासाठी केंद्र शासनाने सकारात्मक पाऊले उचलली आहेत. ...