लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नाशिक

नाशिक

Nashik, Latest Marathi News

वैद्यकीय शिक्षणाच्या अधिक परिसंस्था निर्मितीची गरज - राज्यपाल रमेश बैस - Marathi News | Need to create more ecosystem of medical education - Governor Ramesh Bais | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :वैद्यकीय शिक्षणाच्या अधिक परिसंस्था निर्मितीची गरज - राज्यपाल रमेश बैस

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ येथे राज्यपाल बैस यांनी भेट देऊन विद्यापीठाचा आढावा घेतला. ...

शेतमालास शेतकरी उत्पादक कंपन्यांची जोड दिल्यास मिळेल हक्काची बाजारपेठ- राज्यपाल - Marathi News | If agricultural products are added to the agricultural production companies, we will get a rightful market - Governor | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शेतमालास शेतकरी उत्पादक कंपन्यांची जोड दिल्यास मिळेल हक्काची बाजारपेठ- राज्यपाल

राज्यपाल रमेश बैस यांची नाशिक जिल्ह्यात आढावा बैठक ...

धनगर समाजाला आरक्षण देण्यास विरोध; हजारो आदिवासींचा उलगुलान मोर्चा - Marathi News | Opposition to giving reservation to Dhangar community; Ulgulan march of thousands of tribals in Nashik | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :धनगर समाजाला आरक्षण देण्यास विरोध; हजारो आदिवासींचा उलगुलान मोर्चा

नाशिक शहरातील तपोवनात साधूग्राम येथून या मोर्चाला सुरूवात झाली आहे ...

नाशिक जि.प. पदभरतीअंतर्गत ६ संवर्गांची होणार परीक्षा - Marathi News | G.P. Examination will be held for 6 cadres under the recruitment in nashik | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिक जि.प. पदभरतीअंतर्गत ६ संवर्गांची होणार परीक्षा

जिल्हा परिषदेच्या वतीने विविध संवर्गांसाठी पदभरती करण्यात येत आहे ५ ऑगस्टला या पदभरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. ...

१० महिन्यांची लेक मायेला मुकली; विषारी पावडर खाऊन आईने संपविला जीवनप्रवास! - Marathi News | Missing 10-month-old Lake Mayella; Mother ended her life by eating poisonous powder! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :१० महिन्यांची लेक मायेला मुकली; विषारी पावडर खाऊन आईने संपविला जीवनप्रवास!

पंचवटी कारंजा परिसरात या घटनेने खळबळ उडाली असून नागरिकांत हळहळदेखील व्यक्त होत आहे. ...

गोदापार्कमध्ये कोयता, चाकू फिरवला अन् दोघा गुंडांच्या हाती बेड्या पडल्या! - Marathi News | In Nashik's Godapark, Koyta turned a knife and the two gangsters were handcuffed! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :गोदापार्कमध्ये कोयता, चाकू फिरवला अन् दोघा गुंडांच्या हाती बेड्या पडल्या!

शहर व परिसरात विनापरवाना शस्त्र बाळगणाऱ्यांविरूद्ध कठोर कारवाई करण्यासाठी पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांनी दरोडा व शस्त्र विरोधी पथकाची काही महिन्यांपुर्वी स्थापना केली आहे. ...

नाशकातील ड्रग्ज माफीयाच्या संबंधावरून काँग्रेस-भाजप जुंपली - Marathi News | Congress-BJP tussle over the connection of drug mafia in Nashak | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशकातील ड्रग्ज माफीयाच्या संबंधावरून काँग्रेस-भाजप जुंपली

नाना पटोले यांच्या आरोपामुळे खळबळ; आमदार फरांदे म्हणतात नाव जाहिर करा ...

Nashik: लेझर शो'संदर्भात महापालिकेचा अहवाल सादर, वैद्यकीय अधिकाऱ्यांची माहिती - Marathi News | Nashik: Municipal report submitted regarding laser show, information from medical officers | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :लेझर शो'संदर्भात महापालिकेचा अहवाल सादर, वैद्यकीय अधिकाऱ्यांची माहिती

Nashik: गणेश विसर्जन मिरवणुकीतील डीजे आणि लेझरमुळे शहरातील चार रूग्णांवर खासगी हॉस्पिलकडून उपचार करण्यात आल्याची माहिती मनपाच्या आरोग्य वैद्यकीय विभागाने जिल्हाधिकारी जलज शर्मा यांना अहवालाव्दारे कळविली आहे. ...