लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नाशिक

नाशिक

Nashik, Latest Marathi News

संतप्त नगरसेवकांकडून अधिकाºयांची कानउघडणी - Marathi News | Confessions of officials from angry corporators | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :संतप्त नगरसेवकांकडून अधिकाºयांची कानउघडणी

प्रभाग सभेत नगरसेवकांनी उपस्थित केलेल्या प्रत्येक प्रश्नावर अधिकाºयांनी ‘उद्या माहिती देतो’ असे उत्तर दिल्याने संतप्त सदस्यांनी तुमचा उद्या कधी उजाडणार आणि कामे कधी करणार, असे म्हणत अधिकाºयांची कानउघडणी केली. ...

नाशिक-त्र्यंबकेश्वर रस्त्यावर ‘सायकल ट्रॅक’ - Marathi News |  'Cycle track' on Nashik-Trimbakeshwar road | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिक-त्र्यंबकेश्वर रस्त्यावर ‘सायकल ट्रॅक’

पर्यावरणाचा विचार करता सायकलप्रेमींसाठी नाशिक ते त्र्यंबकेश्वर या २९ किलोमीटर अंतरातील रस्त्याच्या दुतर्फा सायकल मार्ग करण्याचा निर्णय जिल्हाधिकाºयांनी घेतला असून, त्यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या नावीन्यपूर्ण योजनेतून निधीची उपलब्धता करण्यात येणार आ ...

सार्वजनिक वाचनालयाच्या ग्रंथोत्सवाला दिंडीने  शानदार प्रारंभ - Marathi News | Dindi is a great start to the public library's Granth Festival | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सार्वजनिक वाचनालयाच्या ग्रंथोत्सवाला दिंडीने  शानदार प्रारंभ

जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, शिक्षा अभियान, जिल्हा ग्रंथालय संघ व सार्वजनिक वाचनालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ग्रंथोत्सवास बुधवारी (दि. २२) शानदार प्रारंभ झाला. प्रारंभी सकाळी शहराच्या मध्यवर्ती भागात ग्रंथदिंडी काढण्यात आली. ढोल ताशांच्य ...

वास्तववादी चित्रपट नाकारणे दुर्दैवी; अंकुर चित्रपट महोत्सवास प्रारंभ - Marathi News |  Rejecting realistic films is unfortunate; Ankur Film Festival started | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :वास्तववादी चित्रपट नाकारणे दुर्दैवी; अंकुर चित्रपट महोत्सवास प्रारंभ

आपल्या देशातच नव्हेतर जगात वास्तववादी चित्रपट नाकारला जातो. ही गोष्ट दुर्दैवी आहे. काही चित्रपट वास्तववादी तर, काही चित्रपट कल्पनाविलासी असतात. वास्तवाधारित चित्रपटांचा आपल्याकडे स्वीकार होत नाही अशी खंत राष्ट्रीय पुरस्कार विजेते गिरीश कासारवल्ली यां ...

नाशिक जिल्ह्यातअवकाळी पावसाच्या पंचनाम्यासाठी आदेशाची प्रतिक्षा - Marathi News | Waiting for the order in rainy season in Nashik district | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिक जिल्ह्यातअवकाळी पावसाच्या पंचनाम्यासाठी आदेशाची प्रतिक्षा

जिल्ह्यातील सुमारे ६६२ गावांमधील २५ हजार हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले. दोन दिवस उशिराने शाासनाने महसूल व कृषी खात्याला पीक पंचनामे करण्याचे आदेश दिले. महिना उलटला असला तरी, कृषी खात्याकडून अद्याप अंतीम नुकसानीची माहिती शासनाकडे पोहोचू शकली ...

ढगाळ हवामानाने द्राक्ष संकटात - Marathi News | In the grape crisis with cloudy weather | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :ढगाळ हवामानाने द्राक्ष संकटात

जिल्ह्यात सोमवारी (दि. २०) अचानक ढगाळ हवामान पसरून काही भागांत हलक्या स्वरूपात पावसाच्या सरी झाल्याने द्राक्ष बागांवर त्याचा विपरीत परिणाम झाला आहे. जिल्ह्यात दीड लाख एकरावरील द्राक्षबागा त्यामुळे संकटात सापडल्या आहेत. मात्र मंगळवारी स्वच्छ सूर्यप्रक ...

शेट्टींची एण्ट्री; विरोधकांकडून भाजपाची हजेरी - Marathi News | Shetty's Entry; BJP's presence from opponents | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शेट्टींची एण्ट्री; विरोधकांकडून भाजपाची हजेरी

उच्च न्यायालयाने जामीन मंजूर करूनही अधिकृत आदेशाची प्रत न मिळाल्याने अखेर न्यायालयाच्याच आदेशाने भाजपाचे नगरसेवक हेमंत शेट्टी यांना दोन तासांसाठी महापालिकेच्या महासभेला हजर राहण्याची परवानगी मिळाली आणि शेट्टींची स्वारी पोलीस बंदोबस्तात मंगळवारी (दि.२ ...

नाशिकहून दिल्ली विमानसेवेसाठी सुरत पॅटर्न! - Marathi News | Surat Pattern for Delhi airport from Nashik | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकहून दिल्ली विमानसेवेसाठी सुरत पॅटर्न!

विमान प्रवासाचे इच्छुकांचे स्वप्न पुरवण्यासाठी एका आघाडीच्या कंपनीने नाशिक ते दिल्ली विमानसेवेची तयारी दर्शविली खरी; मात्र ही सेवा सुरू करण्यासाठी नाशिकच्या विविध व्यावसायिक संघटनांनी दैनंदिन चाळीस प्रवाशांची हमी देण्याचा सुरत पॅटर्न कंपनीने मांडला आ ...