लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नाशिक

नाशिक

Nashik, Latest Marathi News

नाशिक महापालिकेत नगसेवकांसह सामान्य नागरिकांना शस्त्रधारी सुरक्षारक्षकांचा जाच - Marathi News | In Nashik municipality, general civilians including Naga Sevaks, check arms protectionists | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिक महापालिकेत नगसेवकांसह सामान्य नागरिकांना शस्त्रधारी सुरक्षारक्षकांचा जाच

महापालिकेत नियुक्त करण्यात आलेल्या महाराष्टÑ सुरक्षा मंडळाच्या शस्त्रधारी सुरक्षारक्षकांचा जाच नगसेवकांसह सामान्य नागरिकांनाही वाढू लागल्याने त्याचे तीव्र पडसाद स्थायी समितीच्या बैठकीत उमटले. महापालिकेत कर्फ्यू लागला की काय, अशी स्थिती निर्माण झाल्या ...

जेलरोडमार्गेअवजड वाहनांची सर्रास वाहतूक ; वाहतूक शाखेचे दुर्लक्ष - Marathi News | Extreme traffic of vehicles under the jailroad; Ignore the traffic branch | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जेलरोडमार्गेअवजड वाहनांची सर्रास वाहतूक ; वाहतूक शाखेचे दुर्लक्ष

जेलरोडमार्गे अवजड वाहनांना वाहतुकीस बंदी असताना वाहतूक शाखेच्या दुर्लक्षामुळे सर्रासपणे अवजड वाहनांची वाहतूक बिनबोभाट सुरू आहे. यामुळे वाहतुकीची कोंडी होत असून, शुक्रवारी सायंकाळी झालेल्या अपघातात एक वृद्धाचा मृत्यू झाला आहे. ...

देवळाली कॅम्प येथील प्राचीन खंडेराव टेकडीवर खंडोबाभक्तांनी ओढल्या बारागाड्या - Marathi News | On the ancient Khanderao hill in Deolali Camp, the Baragadas carrying Khandobankar | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :देवळाली कॅम्प येथील प्राचीन खंडेराव टेकडीवर खंडोबाभक्तांनी ओढल्या बारागाड्या

देवळाली कॅम्प : यळकोट यळकोट जय मल्हार, श्री खंडेराव महाराज की जय अशा घोषणा देत व भंडाºयाची उधळण करीत खंडोबाभक्त उत्तम मांडे यांनी बारागाड्या ओढल्या. यावेळी टेकडीच्या पायथ्याशी हजारो भाविकांची गर्दी उसळली होती.देवळाली कॅम्प येथील प्राचीन खंडेराव टेकड ...

चंपाषष्ठीनिमित्त नाशिकमध्ये विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन - Marathi News | Organizing different religious programs in Nashik for the purpose of Champakshite | Latest nashik Videos at Lokmat.com

नाशिक :चंपाषष्ठीनिमित्त नाशिकमध्ये विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन

चंपाषष्ठीनिमित्त जेजुरीनंतर राज्यातील दुसरा मोठा यात्रोत्सव नाशिकमधील ओझर येथे साजरा केला जातो. शुक्रवारी (24 नोव्हेंबर) पहाटेपासूनच भाविकांनी दर्शनासाठी येथे ... ...

 महामार्गावर सेंधव्याजवळ नामपूर येथील तिघे अपघातात ठार - Marathi News | Three killed in Nimpur road near Sandhwa on Highway | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक : महामार्गावर सेंधव्याजवळ नामपूर येथील तिघे अपघातात ठार

भरधाव कंटेनर समोरून येणाºया रिक्षावर आदळल्याने झालेल्या अपघातात आई, वडील आणि मुलगा असे तीन जण जागीच ठार झाले. महामार्गावर सेंधव्याजवळ बुधवारी हा अपघात झाला. मृत नामपूर येथील योगायोग चौकातील रहिवासी आहेत. (पान ७ वर) सेंधव्याजवळील खडकीय नर्सरीजवळ अनियं ...

नार-पार व गिरणा-  अंबिका नदीजोड फेरप्रकल्प अहवाल अन्यायकारक - Marathi News | Nara-Par and Girna-Ambika River Jodh Ferapalpalp report unjust | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नार-पार व गिरणा-  अंबिका नदीजोड फेरप्रकल्प अहवाल अन्यायकारक

नाशिक : नार-पार व गिरणा-  अंबिका नद्याजोेड योजनेत जुना प्रकल्प अहवाल गुंडाळून नवीन अहवाल नाशिक जिल्ह्यासह उत्तर महाराष्ट्रावर मोठ्या प्रमाणावर अन्याय करणारा आहे. त्यामुळे  तो आम्ही फेटाळला असून, सर्वांना मान्य असा सर्वसमावेशक अहवालचमान्य करावा या मा ...

बँकांनी मराठीत सूचना फलक लावावेत - Marathi News | Banks should make notification boards in Marathi | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :बँकांनी मराठीत सूचना फलक लावावेत

राष्टयीकृत बॅँकांनी आपले व्यवहार मराठीत करावेत, बॅँकेत मराठीतच सूचना व माहिती फलक लावावेत, अशी मागणी महाराष्ट नवनिर्माण सेनेच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनात करण्यात आली आहे. ...

मालेगाव परिसरात  बेवारस आढळलेल्या बालिका आधाराश्रमात - Marathi News | In the Malegaon neighborhood, a girl found unemployed | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मालेगाव परिसरात  बेवारस आढळलेल्या बालिका आधाराश्रमात

मालेगाव परिसरात दोन वेगवेगळ्या ठिकाणी बेवारस स्थितीत आढळून आलेल्या बालिका महिला व बालविकास विभागाच्या माध्यमातून नाशिकच्या आधाराश्रमात दाखल करण्यात आल्या आहेत. या मुलींविषयी पालक अथवा नातेवाईक यांनी योग्य पुराव्यासह आधाराश्रमात संपर्क साधण्याचे आवाहन ...