चुंचाळे, अंबड भागात महापालिका क्षेत्रात जवाहरलाल नेहरू नागरी पुनर्उत्पादन योजनेअंतर्गत झोपडपट्ट्यांमधील बेघरांसाठी चुंचाळे बेघर घरकुल योजना उभारण्यात आली असून, या भागात शासकीय जागेवर अवैध स्टोन, खडी क्रशर व्यावसायिकांमुळे माती, खडी व कच यांची धूळ उडत ...
महापालिकेच्या स्वीकृत सदस्यपदी नियुक्ती न झाल्याने निराश झालेल्या कार्यकर्त्यांना आता सहाही प्रभाग समित्यांवर देण्यात येणाºया प्रत्येकी दोन जागांवर नियुक्तीचे वेध लागले आहेत. सत्ताधारी भाजपाने त्यादृष्टीने चाचपणी सुरू केली आहे. ...
जमिनीला समांतर असलेल्या विहिरींमध्ये बिबट्या पडतो आणि सुरू होतो त्याच्या जीवन-मरणाचा संघर्ष! बिबट्याच्या जीवावर बेतणारी ही समस्या सुटत नाही तोच पुन्हा माणसाने स्वत:च्या सोईसाठी विकसीत केलेल्या अत्यंत गुळगुळीत अशा डांबरीकरणाच्या रुंद महामार्गांवरही बि ...
पिंपळगाव बसवंत : वणी - सुरत महामार्गावर झालेल्या अपघातात येथील दुचाकीस्वार सोमेश्वर हिरामण मोरे हा जागीच ठार झाला तर रतन तानाजी घुटे गंभीर जखमी झाला. ...
अतिथी ‘जावई’ असेल तर पाहुणा म्हणून त्याचा विशेष सन्मान करणे शेतकरी आपले कर्तव्य समजतो’ असे सुकाणूने प्रसिध्दी पत्रकात म्हटले होते. दानवे यांनी शेतक-यांना ‘साले’ असे संबोधल्याच्या वक्तव्यावरून राज्यभर वादंग उठले होते. त्यांच्या या वक्तव्याचा निषेध म्ह ...
मालेगाव तालुक्यातील प्रतिजेजुरी समजल्या जाणाºया श्रीक्षेत्र चंदनपुरी येथील खंडोबा मंदिरात शुक्रवारी चंपाषष्ठीनिमित्त यात्रोत्सव साजरा करण्यात आला. हजारो मल्हारभक्तांनी खंडोबारायाचे दर्शन घेतले. मंदिरात पहाटे नामदेव भोगीर, राजेंद्र बेलन, डी. एस. पाटील ...