नाशिक : चांदवडजवळ पोलिसांनी नाकाबंदी करून ताब्यात घेतलेला दाऊदचा शार्पशूटर व त्याच्याकडून जप्त करण्यात आलेल्या सुमारे दहा लाखांपेक्षा अधिक किमतीच्या शस्त्रसाठ्या प्रकरणी ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या वतीने सावधगिरी बाळगली जात आहे. विशेष ...
मालेगाव : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती प्रसाद हिरे यांच्याविरुद्ध मांडण्यात आलेला अविश्वास ठराव १७ विरुद्ध १ अशा बहुमताने मंजुर झाला आहे. हिरे यांच्या विरोधात तालुक्यातील कट्टर विरोधक असलेल्या शिवसेना व भाजपाच्या संचालकांनी एकत्र येत हा अव ...
स्वाइन फ्लू कक्षात सध्या पेठ तालुक्यातील ६८ वर्षीय व्यक्तीसह सातपूर, चांदोरी गावातील दोन महिला तसेच निलगिरी बाग पंचवटी परिसरातील एका ६० वर्षीय ज्येष्ठ नागरिकावर उपचार सुरू आहेत. ...
नाशिक : साई भंडाºयाच्या नावाखाली दुकानदाराकडे जबरदस्तीने वर्गणी मागून वर्गणी न दिल्याने काऊंटरला लाथा मारून परिसरात दहशत निर्माण करणाºया टोळक्याविरोधात इंदिरानगर पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़इंदिरानगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनु ...
बेग टोळीचा साथीदार शार्पशूटर जेधे याची नाशिकरोडला सासूरवाडी असल्याचे सहायक आयुक्त सचिन गोरे यांनी सांगितले. जेधे आठवडाभरापूर्वी येथे आला होता; मात्र त्याचा फरार साथीदार किती दिवसांपासून शहरात होता, याबाबत तपास सुरू असल्याचे गोरे म्हणाले. फरार नईमच्या ...
नाशिक : आडगाव शिवारातील बळीरामनगरमध्ये राहणाºया वीस वर्षीय विद्यार्थ्याने राहत्या घरी पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवारी (दि.१८) सकाळी उघडकीस आली़ शुभम सुभाष पाटील असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्याचे नाव असून तो जळगाव जिल्ह्यातील र ...
नाशिकमध्ये पोलीस कारवाईत जप्त केलेला शस्त्रसाठा उत्तर प्रदेशातून लुटण्यात आला होता. मात्र ही केवळ चोरी नसून अंडरवर्ल्डच्या टोळीचा मोठा कट असल्याचा संशय पोलिसांना आहे. या कटात किमान ३५ जण सहभागी असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली. शनिवारी मध्यरात्री ...