नाशिक : भरधाव वाहतूक करत मालवाहू पिकअप जीप चालकाने रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून रस्त्यावरून मार्गक्रमण करणाºया रिक्षाला (एमएच १५ वाय ४०५९) धडक दिली. या धडके त रिक्षामधील पाच प्रवासी जखमी झाले आहेत.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशाी, मुंबई ...
नाशिक : मालेगाव तालुक्यातील अजंग-वडेल गावात मंगळवारी संध्याकाळी घडलेल्या टॅक्टर दुर्घटनेत सात मयत महिलांच्या दुर्देवी मृत्यू झाला. या महिलांच्या मृतदेहावर दुपारी शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी दोन्ही गावांमधील नागरिक मोठ्या संख्य ...
नाशिक : देशभरातील विविध सभांच्या माध्यमातून सत्ताधाऱ्यांना धारेवर धरणा:या कन्हैया कुमारची तोफ नाशकातही धडाडणार आहे. परंतु पोलिस प्रशासनाने गोदाकाठावरील यशवंत महाराज पटांगणावर कन्हैयाची सभा घेण्यास परवानगी नाकारली असून आयोजकांनी मागितलेल्या पर्यायी जा ...
नाशिक : मालेगाव तालुक्यातील अजंग-दाभाडी रस्त्यावरील ढवळीविहिरी तलावाच्या बंधार्यावरून शेतमजूरांना घेऊन जाणारा ट्रॅक्टर मंगळवारी संध्याकाळी ट्रॉलीसह तलावात उलटला. या दुर्घटनेत वडेल गावातील सात महिलांचा मृत्यू झाला असून पंधराहून अधिक महिला-पुरूष गंभीर ...
अखर्चित निधी खर्च करण्यासाठी मिळालेली डिसेंबरअखेर्पयतची मुदतही संपत आली असताना प्रशासन विभागाकडून अखर्चित निधीचा तपशील स्थायी समितीसमोर मांडण्यास दिरंगाई होत असल्याच्या मुद्दय़ावर जिल्हा परिषद सदस्यांनी स्थायीची सभा गाजवली. ...
तालुक्यातील अजंग दाभाडी रस्त्यावरील ढवळी विहीर शिवारातील बंधा-यात मजुरांना घेऊन जाणारा ट्रॅक्टर उलटल्याने पाच महिलांचा बुडून मृत्यू झाला आहे. ट्रॅक्टरमध्ये सुमारे २३ मजूर होते. ...