मालेगाव : येथील पंचायत समितीचे भाजपाचे सदस्य, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक व भाजपा नेते अद्वय हिरे यांचे समर्थक गणेश खैरनार व त्यांचे लहान बंधू प्रसाद खैरनार यांची वाहने सिनेस्टाईलने अडवून लाकडी बॅट, दांडा व काठ्यांनी वाहनांची तोडफोड करीत खैरनार ...
नोकरभरतीमध्ये झालेल्या गैरव्यवहारांमुळे नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर प्रशासक नियुक्त करण्याचा प्रस्ताव राज्याच्या सहकार विभागाने भारतीय रिझर्व्ह बँकेकडे पाठविला आहे. रिझर्व्ह बँकेच्या मंजुरीची राज्य सरकारला प्रतीक्षा आहे. ...
नाशिक : गाडीचा हॉर्न का वाजवितो असे विचारल्याच्या रागातून एका परप्रांतिय युवकाने गावठी कट्टयातून गोळीबार केल्याची घटना मंगळवारी दुपारी सातपूर परिसरातील श्रमिकनगरमध्ये घडली़ या प्रकरणी सातपूर पोलिसांनी संशयित नंदन जयस्वाल (रा़श्रमिकनगर, सातपूर, मूळ रा ...
कनाशी : नाशिक जिल्हा कनिष्ठ महाविद्यालयीन प्राध्यापकांनी प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सकाळी ११.३० वाजेपासून नाशिक जिल्हा कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेचे अध्यक्ष प्रा. संजय शिंदे, सचिव प्रा. अनिल महाजन यांच्या मार् ...
सायखेडा : निफाड तालुक्यात थंडीने जोर धरल्याने पारा १० अंशावर पोहोचला आहे, त्यामुळे द्राक्ष बागायतदार शेतकरी वाढत्या थंडीने द्राक्ष मन्यांना तडे, भुरी रोग वाढण्याच्या भीतीने धास्तावले आहेत. ...
सटाणा : स्वत:च्या लग्नसमारंभाच्या निमंत्रण पत्रिका वाटण्यासाठी गेलेल्या येथील तरूणाचा नाशिक येथे दुचाकी आदळून जागीच मृत्यू झाला. ही दुर्घटना सोमवारी रात्री पावणे बारा वाजेच्या सुमारास घडली. ...