नाशिक : राज्य सरकारने दुकाने व अस्थापना अधिनियमात नुकतीच सुधारणा केली असून, त्यात प्रामुख्याने बिअर बार, परमीट रूम, हॉटेल्स, रेस्टॉरंट, हुक्का पार्लर, वाईन शॉप व चित्रपट गृहे उघडण्याची व बंद होण्याच्या वेळेत बदल करीत, संबंधित आस्थापनांना मोठा दिलासा ...
पेठ - वाढत्या पर्यावरणाच्या ºहासाला कारणीभूत ठरणाºया प्लॅस्टिकमुळे सामान्य जनतेसह जनावरांना अनेक घातक रोगांचा विळखा घातला असून गाव शहरांचे प्रदुषण वाढवणार्या प्लास्टिक वर बंदी यावी व नागरिकांनी प्लास्टिकचा वापर टाळावा यासाठी पेठ शहर व तालुक्यात भल्या ...
नाशिक शस्त्रसाठा प्रकरणामागचा मास्टरमाइंड बद्रीनुजमान अकबर बादशहा उर्फ सुमित उर्फ सुका उर्फ पाशा (२७) याच्या कॉल सीडीआरद्वारे पोलीस अधिक चौकशी करत आहेत. ...
नाशिक : सुख, संपत्ती आणि संतती प्राप्ती व्हावी तसेच विखुरलेला राजस्थानी मारवाडी समाज एकत्र यावा या उद्देशाने हनुमानवाडी लिंक रोड येथील श्रद्धा लॉन्स येथे गुरुवारी (दि. २१) नाशिकच्या बाबा रामदेवजी भक्तपरिवारातर्फे ‘विशाल जम्मा जागरण’ सोहळ्याचे आयोजन क ...
अकोला: नाशिक येथे आयोजित राज्यस्तरीय टी-२0 लेदर बॉल क्रिकेट स्पर्धेकरिता अकोला बार असोसिएशनचा वकील संघ ब स्पर्धेकरिता गुरुवारी रवाना झाला. स्पर्धेचे आयोजन नाशिक बार असोसिएशनचे अँड. विवेकानंद जगदाळे यांनी केले आहे. स्पर्धेत महाराष्ट्रातील १0८ वकील सं ...
इगतपुरी येथील क्रीडा प्रबोधिनीचे काम लवकरात लवकर सुरू करण्यासाठी आमदार जाधव यांनी सन २०१७ च्या पावसाळी अधिवेशनात नियम ९३ अन्वये सूचना दाखल केली होती. ...