महानगर तेली समाजाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या विवाहेच्छुक युवक-युवतींच्या मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या राज्यस्तरीय मेळाव्यामध्ये सुमारे तीन हजार ८५० युवक-युवतींसह त्यांच्या पालकांनी हजेरी लावली. ...
शहरात नाताळचा सण मोठ्या उत्साहात सुरू झाला. मध्यरात्रीच्या सुमारास शहरातील सर्व चर्चमध्ये ख्रिस्त जन्मोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी ख्रिश्चन बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. ...
तालुक्यात गेल्या वर्षी महात्मा गांधी राष्टÑीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत करण्यात आलेल्या कामांचे सामाजिक अंकेक्षण करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर २४ जानेवारी २०१८ रोजी पंचायत समिती कार्यालयात जनसुनावणीचे आयोजन करण्यात आले आहे. ...
व्याजाव्यतिरिक्त कर्ज देण्यासाठी घेतलेल्या सर्व प्रकारच्या शुल्कांवर जीएसटी भरणे आवश्यक असल्याने पतसंस्थांनी जीएसटी अंतर्गत नोंदणी करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन सनदी लेखापाल अनिल पळसुले यांनी केले. ...
वडाळागाव परिसरातील अंतर्गत रस्त्यांची दुर्दशा झाली असून, विविध गल्ली, कॉलन्यांमधील रस्त्यांवर खड्डे पडल्याने अपघातांना निमंत्रण मिळत आहे. महापालिकेच्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडून याकडे दुर्लक्ष केले जात असल्याने संताप व्यक्त होत आहे, दरम्यान जॉगींग ...
नववर्षाचे स्वागत शांततेत आणि भक्तिमय वातावरणात करावे तसेच भारतीय संस्कृतीचे जतन व्हावे, यासाठी शिवनेरी युवक मित्रमंडळ व स्वामी मित्र मेळा विश्वस्त मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने नववर्षाचे स्वागत ...
बॅँकेचे माजी संचालक व विद्यमान भाजपाचे आमदार डॉ. अपुर्व हिरे यांनी या संदर्भात सहकारमंत्र्यांना लेखी प्रश्नाद्वारे माहिती विचारली होती. त्यात त्यांनी म्हटले होते की, जिल्हा बॅँकेची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची ...
ााशिक : प्राच्यविद्येत पाली, संस्कृत, मराठी, इतिहास अशा अनेक उपविद्या आहेत. पैकी संस्कृत भाषेचे सध्या मोठ्या प्रमाणात प्रदूषण झाले असून, ते थांबविण्याची गरज निर्माण झाली आहे, असे प्रतिपादन डॉ. गणेश थिटे यांनी केले. ते एचपीटी महाविद्यालयात आयोजित बृहन ...