शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सरकारविरोधात एल्गार पुकारण्याची तयारी सुरू झाली असून शेतकऱ्यांच्या विविध समस्यांवर तसेच आंदोलनाची पुढील दिशा ठरविण्यासाठी सूकाणू समितीची नववर्षाच्या पहिल्याच दिवशी नाशिकमध्ये बैठक बोलाविण्यात आली आहे. ...
सन २०१७-१८ या वर्षात गेल्या वर्षाप्रमाणेच तुरीचे अधिक उत्पादन झाले आहे, त्यामुळे तुर उत्पादक शेतकºयांना बाजारभावापेक्षा अधिक दर देण्यासाठी शासनाने तुर पिकासाठी ५२५० रूपये हमीभाव व अधिक २०० रूपये बोनस असे ५४५० रूपये जाहीर केले आहेत. ...
नाशिक : हिरावाडीतील (शिवकृपानगर) येथिल नंदीनी नागरी सहकारी पतसंस्थेच्या कार्यालयाला लागून असलेल्या दोन मजली इमारतीच्या छतावरील पाणी पुरी बनविण्याच्या कारखान्यास मंगळवार (दि.२६) पहाटे ६ वाजेच्या सुमारास आग लागली. या कारखान्यातील खाद्यतेलाने पेट घेतल्य ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन वर्षापासून स्वच्छ भारत अभियान राबविण्यास सुरूवात केली असून, त्याचाच भाग म्हणून अधून मधून शासकीय कार्यालये, सार्वजनिक ठिकाणे, नदी, नाले स्वच्छ करण्याची मोहीम शासकीय व स्वयंसेवी संस्थांच्या पातळीवर राबविण्यात येते, एका ...
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मंगळवारी नाशिक जिल्ह्याच्या दौºयावर येत असून, त्यांच्या उपस्थितीत त्र्यंबकेश्वर व नाशिक येथे कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. मुख्यमंत्र्यांसमवेत पालकमंत्री गिरीश महाजन हेदेखील दौºयावर येत असल्याने प्रशासकीय य ...
कळवण तालुक्यातील दळवट, लिंगामे आदी गावांना काही दिवसांपूर्वी बसलेल्या भूकंपाच्या धक्क्याने भीतीचे सावट कायम असताना, सोमवारी सकाळी नाशिकपासून ४० किलोमीटरच्या परिघात एकापाठोपाठ तीन भूकंपाचे धक्के बसले आहेत. भूकंपाची तीव्रता फारशी नसली तरी, नाशिकच्या जव ...
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेच्या एकूणच कारभाराबाबत सुरू असलेल्या चौकशीच्या अनुषंगाने त्याचबरोबर नाबार्डने केलेल्या आर्थिक निरीक्षक अहवालाच्या आधारे बॅँकेचे संचालक मंडळ बरखास्त करून प्रशासक नेमण्याबाबतचा प्रस्ताव रिझर्व्ह बॅँकेकडे सादर करण्यात आल्याच ...