नाशिक : बंद घराच्या हॉलच्या खिडकीचे गज कापून चोरट्यांनी पाऊण लाखाचा ऐवज चोरून नेल्याची घटना इंदिरानगरमधील पोस्ट आॅफीसजवळ घडली़अशोक देवकर (अमेय आशिष अपार्टमेंट, पोस्ट आॅफिसच्या मागे, इंदिरानगर) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार २३ ते २५ डिसेंबर या कालावधी ...
घोटी- राज्यातील गड किल्ल्याच्या संवर्धनासाठी गेली अनेक वर्षांपासून निस्पृहपणे काम करणाºया घोटीतील कळसुबाई मित्र मंडळाच्या सदस्यानी सरत्या वर्षाला अनोख्या पद्धतीने निरोप दिला.या ग्रुपमधील सदस्यांनी राज्यात चढाईसाठी अंत्यत खडतर आणि अवघड समजला जाणारा रा ...
राज्य सरकारच्या नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गामुळे होणाºया विकासात नाशिक शहराला वाटेकरी करून घेण्यासाठी डेडिकेटेड कनेक्ट देण्यात येईल, अशी घोेषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. त्यामुळे इगतपुरी आणि सिन्नरपाठोपाठ शहरालाही थेट सहभागी होण्य ...
हिरावाडीतील शिवकृपानगर येथील नंदिनी नागरी सहकारी पतसंस्थेच्या कार्यालयाला लागून असलेल्या दोन मजली इमारतीच्या छतावरील पाणीपुरी बनविण्याच्या कारखान्यास मंगळवारी (दि. २६) पहाटे ६ वाजेच्या सुमारास आग लागली. या कारखान्यातील खाद्यतेलाने पेट घेतल्यानंतर त्य ...
शहराला स्मार्ट सिटी करण्याकरिता सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करण्याची गरज आहे. त्यामुळे सध्या नाशिक शहर बस वाहतुकीचा प्रश्न सोडविण्यासाठी महापालिकेने ही सेवा ताब्यात घ्यावी त्यासाठी राज्य सरकार पाठबळ देईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यां ...
मागील चार दिवसांपासून नाशिककरांना थंडीचा कडाका सहन करावा लागत असून, सलग दोन दिवसांपासून किमान तपमानाचा पारा ९.४ अंशावर स्थिरावला आहे. मंगळवारी (दि. २६) तपमान ९.४ अंश इतके नोंदविले गेले. ...
अपुरी आधार केंद्रे व त्यात सरकारची सक्ती पाहता शहरवासीयांची वणवण कायम असून, तीन दिवसांच्या सुट्यांनंतर मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयातील दोन्ही आधार केंद्रे दिवसभर बंद राहिल्याने सकाळपासून आलेल्या नागरिकांना निराश होऊन माघारी फिरावे लागले. शहरातील अ ...