जायखेडा : गेल्या ७० वर्षांची अखंड परंपरा असलेली संतश्रेष्ठ निवृत्तिनाथ महाराज पायी दिंडीने जयघोषात संतश्रेष्ठ निवृत्तिनाथ महाराजांच्या दर्शनासाठी जायखेडा येथून श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वरकडे प्रस्तान झाले. ...
समाजाच्या गरजा लक्षात घेऊन विद्यार्थ्यांनी संशोधन करावे, अशा प्रकारच्या उत्तम संशोधन प्रकल्पासाठी विद्यापीठातर्फे विशेष प्रोत्साहन दिले जाईल, असे प्रतिपादन विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिलीप म्हैसेकर यांनी केले. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठात ‘अवि ...
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठच्या पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या लेखी परीक्षेचा निकाल जाहीर करण्यास विद्यापीठातर्फे प्रारंभ करण्यात आला आहे. ...
दळवट, भांडणे, कोसुर्डे, जामले, दरेगाव, आमदर, वडाळा, जिरवाडे, बोरदैवत, शिव भांडणे, लिंगामा, करंभेळ, खिराड, बापखेडा, देवळीवणी आदी गावांमध्ये १९८३ पासून भूकंपाचे धक्के बसत आहे. ...
नाशिक : कामावरून घरी परतणा-या दुचाकीस्वाराचा रस्ता अडवून त्यास बेदम मारहाण करून रक्कम लुटल्याची घटना गुरुवारी (दि़४) सायंकाळच्या सुमारास सातपूर श्रमिकनगर परिसरातील सातमाऊली चौकात घडली़ या प्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात जबरी लुटीचा गुन्हा दाखल करण्यात आ ...
येवला : येवला व अंदरसूल मार्केटच्या साठ वर्षाच्या इतिहासात प्रथमच यंदा आॅगस्ट ते डिसेंबर या सलग पाच महिन्यात कांद्याची मोठ्या प्रमाणावर आवक होवून देखील भावात सततची तेजी राहिल्याने बळीराजा समाधानी असल्याचे चित्र गेल्या पाच महिन्यापासून दिसत आहे. ...
दिंडोरी : मोबाईल चोरल्याच्या आरोपावरून कट रचून दिंडोरी तालुक्यातील तुंगलदरा येथील तीन मित्रांनी एका मित्रास धारदार शस्त्राने गळ्यावर वार करत जीवे ठार मारल्याचा प्रकार उघडकीस आला असून दिंडोरी पोलिसांनी तीनही आरोपींना अटक केली आहे. सचिन बगर असे मृताचे ...