नासिक कॅनाइन क्लबच्या वतीने आयोजित एकदिवसीय ‘पेट-टुगेदर सिझन-५’चे. एकापेक्षा एक दुर्मीळ प्रजातीचे देशी-विदेशी पक्ष्यांसह श्वान आणि अश्वांचे दर्शन या राज्यस्तरीय ‘पाळीव प्राणी - पक्ष्यांच्या मेळ्यात एकाच छताखाली नाशिककरांना घडले. ...
महाराष्ट्र बंधमुळे पुढे ढकलण्यात आलेली टायपिंग परीक्षा रविवारी (दि.7) रोजी नाशिक जिल्ह्यातील 6 केंद्रावर घेण्यात आली. कोरेगाव भीमा येथील घटनेच्या पाश्र्वभूमीवर भारिप बहुजन महासंघाने बुधवारी बंद पुकारल्यामुळे टायपिंग परीक्षेचे वेळापत्रक कोलमडले होते. ...
नाशिक कलेक्टर्स सोसायटी ऑफ न्युमिसमॅटिक अॅँड रेअर आयटम्सतर्फे या तीन दिवसीय प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते.प्रदर्शनाचा रविवारी अखेरचा दिवस असल्याने व साप्ताहिक सुट्टीची संधी साधून नाशिककरांनी प्रदर्शन पाहण्यासाठी गर्दी केली. ...
संध्याकाळी घराबाहेर पडलेल्या नागरिकांनी थंडीपासून बचाव करण्यासाठी उबदार कपड्यांनी स्वत:ला बंदिस्त क रून घेतल्याचे दिसून आले. पहाटेही थंडी मोठ्या प्रमाणात जाणवत होती. ...
गंजमाळ परिसरातील भीमवाडी झोपडपट्टीत घासबाजाराला लागून असलेल्या झोपड्यांना अचानकपणे लागलेल्या आगीत सहा ते सात कुटुंबांचा संसार जळून खाक झाला. सुदैवाने महिलांनी आपल्या लहान मुलांसह झोपड्यांमधून बाहेर धाव घेतल्यामुळे कुठल्याहीप्रकारे जीवितहानी झाली नाही ...
मालेगावमधील ३१ गुन्हेगारांचा समावेश आहे. या गुन्हेगारांवर दंगा करणे, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान, प्राणघातक हल्ले, हाणामारी सारखे गुन्हे दाखल आहेत. पुढील तीन वर्षांसाठी यांना तडीपार करण्यात आले आहे. ...