नाशिक : पेठरोडवरील सराईत गुन्हेगार किरण निकमच्या खुनातील संशयित बंडू मुर्तडक ऐवजी त्याच्या चेहºयाशी साधर्म्य असलेल्या कसाºयातील निष्पाप तुषार साबळे या तरुणाचा खूनातील संशयित शुभम पवार यास शहर गुन्हे शाखेच्या युनिट एक पोलीस निरीक्षक आनंदा वाघ व त्यांच ...
विशेष करून जिल्हास्तर नगरोत्थान योजना व दलीत वस्ती सुधार योजना या जिल्हा पातळीवरून वितरीत होणा-या निधीच्या बाबतीत हा प्रकार घडत असून, अलिकडेच झालेल्या जिल्हा नियोजन विकास समितीच्या बैठकीत देखील विरोधी पक्षाच्या आमदारांनी नगरपंचायतींच्या होणा-या आर्थि ...
वणी : परराज्यात घटलेली मागणी व स्थानिक ठिकाणी कमालीचे वाढलेले उत्पादन यामुळे टमाटयाचे दर कोसळले दोन ते चार रूपये प्रतिकिलो असा भाव मिळू लागल्याने उत्पादकांमध्ये चिंतेचे सावट पसरले आहे. ...
इंदिरानगर : शहर वाहतूक पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस आयुक्त डॉ़ अजय देवरे यांनी मंगळवारी (दि़९) इंदिरानगर जॉगिंग ट्रॅकसमोरील बोगद्यात होणाºया वाहतूक कोंडीची पाहणी केली़ त्यामध्ये बॅरिकेड्सचे अंतर वाढल्याने वाहतुकीची कोंडी होत असल्याचे लक्षात आल्यानंतर त ...
सिन्नर : नगरपरिषद व पोलिसांची संयुक्त कारवाईसिन्नर : येथील नगरपरिषदेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने पोलिसांच्या मदतीने संयुक्त कारवाई करीत नायलॉन मांजाची विक्री करणाºयावर छापा टाकला. या कारवाईत नायलॉन मांजाचे ३३ रिळ जप्त करण्यात आले. येथील सांगळे कॉम्प्ल ...
मनमाड : मनमाड रेल्वेस्थानकावरून मुंबई-हावडा गीतांजली एक्स्प्रेस रवाना होत असताना रेल्वे रुळाला तडे गेल्याची बाब वेळीच निदर्शनास आल्याने संभाव्य अपघात टळला आहे. ...
रोटरी क्लब आॅफ नाशिकच्या वतीने ‘जीवन संजिवनी’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी इंडियन सोसायटी आॅफ अॅनेस्थेसिओलॉजिस्ट संघटनेच्या नाशिक शाखेच्या डॉ. अनिता नेहेते, डॉ. भावना गायकवाड, डॉ. जयश्री साळी, डॉ. सुनीता संकलेचा या प्रमुख मार्गदर्शक म ...