हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, जम्मू आणि काश्मीर व उत्तर राजस्थान भागात शीतलहर वाढल्यामुळे उत्तर महाराष्टÑ गारठून गेला आहे. मुंबई, कोकण किनारपट्टीला हा गारवा आल्हाददायक असला तरी उर्वरित शहरांना हुडहुडी भरली आहे. राज्यातील सर्वाधिक थंडी मागील दोन दिवसांपास ...
राजपूत समाजाकडून पद्मावती चित्रपटाला विरोध केल्याने चित्रपट प्रदर्शित करण्याचा प्रश्न न्यायालयात पोहचला. सेन्सॉर बोर्डाकडून चित्रपटाच्या नावात बदल करण्यात आला. ...
एस.टी. कर्मचाऱ्यांच्या वेतनासंदर्भात स्थापन करण्यात आलेल्या उच्चस्तरीय समितीने दिलेला वेतनवाढीचा अहवाल कर्मचारी कृती समितीने फेटाळून लावला असून, या अहवालाच्या निषेधार्थ कामगार कृती समितीच्या वतीने गुरुवारी एन.डी. पटेल रोड येथे निदर्शने करण्यात आली. ...
पैसे आणि अगदी पाण्याचे एटीएम सर्वांनाच माहिती आहे, परंतु नाशिकमध्ये चक्क दुधाचे एटीएम सुरू होत आहे. सिन्नर तालुका दूध संघाने हे पाऊल उचलले असून, नाशिक शहरात कॉलेज रोडवर बॉईज टाऊन स्कूलसमोर हे पहिले एटीएम सुरू होणार आहे. ...
नाशिक : अनेक वर्षांपासून विमान-सेवेसाठी प्रतीक्षा करणाºया नाशिककरांसाठी केंद्र सरकारची उडान योजना भरून पावली आहे. मुंबई आणि पुण्यापाठोपाठ आता आणखी सहा ठिकाणी नाशिकहून विमानसेवा सुरू होणार आहे. त्यानुसार दिल्ली आणि गोव्यासह सहा ठिकाणी नाशिक जोडले जाणा ...