लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
शासनाच्या महसुल वसुलीसाठी बेकायदेशीर गौण खनिजाची वाहतूक करणा-यांविरूद्ध महसुल प्रशासनाने मोहिम हाती घेतली असून, तलाठी, मंडळ अधिका-यांचे पथके गठीत करण्यात आली आहेत. नाशिक शहरात पर जिल्ह्यातून चोरी, छुपी मार्गाने येणा-या वाळू वाहतुक करणा-या गाड्यांचा श ...
येवला : येवला पुरवठा विभागाचे वतीने तालुक्यात स्वच्छता पंधरवाड्यास सुरु वात झाली आहे. महाराष्ट्र शासनाचे अन्न, नागरी पुरवठा विभागाकडील परिपत्रकानुसार तहसिल कार्यालयाचे पुरवठा विभागा मार्फत १६ फेब्रुवारी ते २८ फेब्रुवारी या कालावधीत स्वच्छता पंधरवाडा ...
त्र्यंबकेश्वर : श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे तयार असलेल्या अन्नपूर्णामाता मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यापूर्वी येथे शतकुंडीय हवनात्मक लक्षचंडी महायज्ञास रविवारपासून प्रारंभ झाला. यानिमित्ताने गावातून शोभायात्रा काढण्यात आली होती. आश्रमापासून निघ ...
२००८ साली पवार साहेबांनी ७१ हजार कोटींची कर्जमाफी विनासायास आठ दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यात दिली होती. पण सरकारला इतके महिने होऊनही कर्जमाफी द्यायला जमली नाही. शेवटी 'इथे पाहिजे जातीचे हे येड्यागबाळ्याचे काम नाही' अशा शब्दात विधान परिषदेचे विरोधी पक ...
नाशिक : शहर पोलीस आयुक्तालयातर्फे ‘वाहतूक सुरक्षितता व सामाजिक सलोखा’ संदेशासाठी रविवारी (दि़१८) आयोजित ‘नाशिक पोलीस मॅरेथॉन - २०१८’ मध्ये सुमारे पंधरा हजार नाशिककर धावले़ गत तीन वर्षांपासून आयोजित केल्या जाणाºया या मॅरेथॉनमध्ये यावर्षी प्रथमच ४२ किल ...
प्राथमिक शिक्षण विभागातर्फे रविवारी (दि.18) घेण्यात आलेल्या उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेला जिल्हाभरातून 42 हजार 688 विद्यार्थ्यांनी उपस्थिीती लावून दोन सत्रांमध्ये ही परीक्षा दिली. पाचवी व आठवीच्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती परीक्षेसाठी यंदा प् ...