पेठ- आगामी आॅलंपिक स्पर्धांमध्ये सहभागाचे सोनेरी स्वप्न उराशी बाळगून पेठ तालुक्यातील नाचलोंढी सारख्या दुर्गम पाडयावरील जिल्हा परिषद शाळेची विद्यार्थीनी वर्षा चौधरी या धावपटूने आगेकूच सुरूच ठेवली असून गुरु वारी दिल्ली येथे झालेल्या पात्रता चाचणी ४०० म ...
वाढत्या लोकसंख्येच्या प्रमाणात गुन्हेगारी प्रवृत्ती मोठ्या प्रमाणात फोफावत असून त्यामुळे अनेक खटल्यांची संख्याही मोठी झाली आहे. मात्र प्रलंबित खटल्यांची संख्या पाहता सद्यस्थितीत काम करणाऱ्या न्यायाधीशांची संख्या अत्यंत तोकडी असल्याचे प्रतिपादन महाराष ...
नाशिक : शहरवासीयांची दीर्घकालीन पाण्याची सोय करण्याबरोबरच मुंबई, दिल्ली औद्योगिक कॉरिडोअरसाठी शाश्वत उपलब्धता देणाºया एकदरे धरणाच्या प्रस्तावाला गती मिळाली असून, त्याचा विस्तृत प्रकल्प अहवाल तयार करण्यासंदर्भात नियुक्त अधिकाºयांनी नाशिकमध्ये बैठक घेऊ ...
नाशिक : डिसेंबर महिन्यात आलेल्या चक्रीवादळाचा फटका बसलेल्या जिल्ह्यातील दीड हजार शेतकºयांना नुकसानभरपाई मंजूर करण्यात आली असून, येत्या दोन दिवसांत सदरची रक्कम शेतकºयांच्या बॅँक खात्यात जमा होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. महसूलमंत्री चंद्रकांत पाटील ...
नाशिक : मुख्य कार्यकारी अधिकारी नरेश गिते यांनी पहिल्याच सभेत आपल्या कार्यकौशल्याची छाप पाडली. यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांना जाब विचारण्याबरोबरच त्यांना सावरण्याचाही प्रयत्न त्यांनी केला. शिवाय त्यांनी काही ठोस आणि लागलीच निर्णय घेतल्यामुळे आजच्या सभेत ...
महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी पदभार घेतल्यानंतर पहिल्याच दिवशी केलेल्या धडक कारवाईचा कित्ता आता मुख्य कार्यकारी अधिकारी नरेश गिते यांनीही गिरविला असून, उशिरा कामावर येणाऱ्या ३७ कर्मचाऱ्याना त्यांनी नोटिसा बजविल्या आहेत. ...
अरबी समुद्रात पोहोचलेल्या ओखी चक्रीवादळामुळे डिसेंबर महिन्यात ४ व ५ रोजी हवामानात आमूलाग्र बदल होऊन वादळी वा-यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली होती. महाराष्टÑातील बहुतांशी भागात ओखी चक्री वादळाचा प्रभाव जाणवला, परंतु कोकण व नाशिक विभागात त्याचा फटका शे ...