आज जे हिंदू राष्ट्र म्हणून मागणी पुढे येते आहे ती छत्रपतींनी रयतेसाठी निर्माण केलेले हिंदवी स्वराज्य नव्हे, तर हा हिंदू राष्ट्राची मागणी हा पेशवाई आणण्यासाठी असलेला डाव आहे. ज्या पेशवाईत जातीय उच्च निचता शिगेला पोहोचली होती, ज्या मनुवादावर पेशवाई आधा ...
रंगपंचमीच्या दिवशी श्रीक्षेत्र मढी (अहमदनगर) येथे भरणाºया श्री कानिफनाथ महाराज यांच्या यात्रोत्सवात सहभागी होण्यासाठी सिन्नर तालुक्यातील वावी येथून पायी दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवारी (दि.२) नाथभक्त मढीच्या दिशेने प्रस्थान करणार असू ...
नाशिक : जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते हे बिहारमधील लोकसभा पोटनिवडणुकीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून बिहारमध्ये असून, तेथून गुरुवारी (दि. १ मार्च) जिल्हा परिषदेच्या खातेप्रमुखांशी ते चर्चा करणार आहेत. आगामी अर्थसंकल्पीय सभ ...
नाशिक : शहरातील जुगार अड्ड्यांवर पोलिसांनी लक्ष केंद्रित केले असून, मंगळवारी (दि़२७) पंचवटी व नाशिकरोड पोलीस ठाणे हद्दीत टाकण्यात आलेल्या छाप्यात नऊ जुगा-यांना ताब्यात घेण्यात आले आहे़ या जुगाºयांकडून २२ हजार रुपयांची रोकड व जुगाराचे साहित्य जप्त करण ...
जिल्हा परिषदेच्या आवारात सातत्याने होणाऱ्या वाहनांच्या कोंडीमुळे जिल्हा परिषदेच्या आवारात अधिकारी, पदाधिकाऱ्यांच्या वाहनांव्यतिरिक्त खासगी वाहनांना प्रवेशबंदी करण्यात आली आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी नरेश गिते यांनी यासंदर्भातील सूचना सुरक्षारक्षकां ...
नाशिक : गडकरी चौकातील विभागीय सहनिबंधक कार्यालयात पदोन्नती व पदस्थापना केलेल्या कर्मचाºयांबाबत बोलून गोंधळ घालणाºया औरंगाबादच्या दोघा संशयितांविरोधात मुंबईनाका पोलिसांनी सरकारी कामात अडथळा व धक्काबुक्की केल्याचा गुन्हा दाखल केला आहे़ वाय़ यू़ देवकर व ...
नाशिक : गावठी पिस्तूलविक्री, दुचाकीचोरी यांसह जिवे ठार मारण्याच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल असलेला व अनेक दिवसांपासून पोलिसांच्या हातावर तुरी देऊन फरार झालेला अमरावती जिल्ह्यातील संशयित गिरीश रमेश सोळंके व त्याचा साथीदार दीपक अशोक पवार (रा़ बोरगड, म्हस ...
नाशिक : शहरातील एका फर्ममध्ये गुंतवणूक करण्यास सांगून दांपत्य व त्यांचा साथीदार अशा तिघांनी औरंगाबाद येथील इसमाकडून साडेतेरा लाख रुपये घेऊन त्यातील साडेसात लाख रुपये परत न करता फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे़ या प्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात संश ...