जोरण - बागलाण तालुक्यातील जोरण येथील शेतकºयाच्या पुढाकाराने विंचुरे शिवारातील पाझर तलावातील गाळ काढण्यास सुरूवात परिसरातील सर्व शेतकरी एकत्र येवून हा निर्णय हाती घेतला आहे. ...
दिंडोरी- येथील नाशिक कळवण रोडवरील कृष्णा ट्रेडिंग कंपनीच्या गुदामातून द्राक्षबागांसाठीच्या तारा, अँगल, हार्डवेअर साहित्य, व सिमेंटची चोरी करणाºया चौघाना पोलिसांनी गजाआड केले आहे. ...
नाशिक : लडाखमध्ये लोकजीवन, तो प्रदेश जाणून घेताना आलेले अनुभव व त्या अनुभवावर आधारित पुस्तक माझे जीवन समृद्ध करणारे ठरले, असे प्रतिपादन लेखक हृषिकेश पाळंदे यांनी केले. ...
नाशिक : लष्करात नोकरीचे आमिष दाखवून लाखो रुपये घेतल्यानंतर त्यांना बनावट नियुक्तीपत्रे देणा-या अहमदनगरमधील तिघा संशयितांना जळगाव जिल्ह्यातील भडगाव पाचोरा येथून जळगाव पोलिसांनी अटक केली आहे़ ...
नाशिक : अल्पवयीन मुलीच्या अपहरणातील संशयिताने नाशिक तालुका पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचाºयास हिसका देऊन पळ काढल्याची घटना गुरुवारी (दि़ १) सायंकाळच्या सुमारास घडली़ मात्र, संबंधित पोलीस कर्मचा-याने आरडाओरड केल्याने त्याच्यासह पोलीस सहकाºयांनी पाठलाग क ...