दीडशे वर्षांहून अधिक परंपरा असणाऱ्या आणि नवसाला पावणा:या दाजीबा (बांशिग) वीर मिरवणूक शुक्रवारी (दि.2) बुधवार पेठेतून धार्मिक वातावरणात मोठया उत्साहात काढण्यात आली. मिरवणूक पाहण्यासाठी अलोट गर्दी केलेल्या भाविकांनी दाजीबा वीराचे भक्तीपूर्ण वातावरणात द ...
नाशिक : शहर गुन्हे शाखेच्या युनिट दोनने मुंबई नाका पोलीस ठाणे हद्दीतील भारतनगरमध्ये छापा टाकून कत्तलीसाठी आणलेल्या ११ बैलाची शुक्रवारी (दि़२) पहाटे सुटका केली़ यामध्ये दोनशे किलो मांस आणि तीन चाकी वाहन असा ९३ हजार ५०० रुपयांचा ऐवज जप्त केला असून दोन ...
विरोधकांची भूमिके त आंदोलने, निदर्शने,निवेदने यांच्या माध्यमातून संघर्ष करणारा भाजपा सत्तेत आल्यानंतर पक्षाच्या भूमिकेत बदल झाला असून जनसामान्यांप्रती पक्ष आणि पक्षाचे कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांची जबाबदारी वाढली आहे. त्यामुळे पक्षातील पदाधिका:यांनी व ...
फार्मासिट्युकल इंड्रस्ट्रीमध्ये क्लिनिकल ट्रायल ,संशोधन आणि निर्मिती या क्षेत्रात डॉक्टरांना करियरच्या मोठ्या संधी असून डॉक्टरांच्या वैद्यकीय ज्ञान आणि कौशल्याचा उपयोग या क्षेत्रात झाला तर विविध आजारांवर आणखी प्रभावकारी औषधें तयार होतील, असे प्रतिपा ...
नाशिक : होळीची पूजा करून देवदर्शनासाठी जाणाºया महिलेच्या गळ्यातील सुमारे लाखाचे सोन्याचे मंगळसूत्र दुचाकीवरील संशयितांनी खेचून नेल्याची घटना गुरुवारी (दि़१) रात्रीच्या सुमारास चेतनानगरमध्ये घडली़ या प्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा ...
बाजार समित्यात शेतक-यांचा माल खरेदी करूनही त्यांना तत्काळ पैसे न देता सात ते आठ महिने उशिराचे धनादेश दिले जात असल्याची बाब देवळा, मालेगाव, चांदवड या बाजार समितीत होत असल्याचे उघड आल्यावर देशमुख यांनी शेतक-यांना त्याच्या मालाचे पैसे तत्काळ देण्याची सो ...