उर्दू लेखक डॉ. फैयाज अहमद फैजी लिखित ‘बाल की खाल’ या हास्यव्यंगात्मक पुस्तकाचे प्रकाशन हैदराबाद येथील हास्यव्यंग मासिकाचे संपादक डॉ. मुस्तफा कमाल यांच्या हस्ते झाले. यावेळी डॉ. फैयाज फैजी यांच्या लेखनातील नजाकतेबद्दल मान्यवरांनी प्रशंसोद्गार काढले. ...
प्रतिगाणगापूर म्हणून प्रसिद्ध असलेल्या मौजे सुकेणे येथील दत्त महाराजांच्या यात्रोत्सवाला रंगपंचमीपासून (दि.६) प्रारंभ होत आहे. सुमारे दोन लाख भाविक उत्सवात सहभागी होण्याचा अंदाज प्रशासनाने व्यक्त केला असून, दत्त मंदिर संस्थान आणि ग्रामपालिका प्रशासना ...
राज्य शासनाच्या स्मार्ट ग्राम स्पर्धेत निफाड तालुक्यातून मौजे सुकेणे गावाने बाजी मारत दहा लाखांचा पुरस्कार प्राप्त केला आहे. या स्पर्धेत जिल्ह्यातील सुमारे १२५, तर निफाड तालुक्यातून १५ ग्रामपंचायतींनी सहभाग नोंदविला होता. ...
नाशिक : ग्रामीण भागातील शेतक-यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी विविध कार्यकारी सोसायट्या सक्षम होणे गरजेचे असल्याने प्रत्येक तालुक्यातील सहायक निबंधकांनी आपापल्या कार्यक्षेत्रातील सोसायट्यांचे पंधरा ते वीस सोसायट्या नव्याने स्थापन कराव्यात, राज्य ...
नाशिक येथे पत्रकारांशी बोलताना जयंत पाटील यांनी धनंजय मुंडे यांच्यावरील कथित ध्वनीफितीचाही उल्लेख केला. गेल्या काही वर्षांपासून विधान परिषदेत धनंजय मुंडे यांनी सरकारच्या भ्रष्टाचाराचे व कारभाराचे विविध प्रश्न उपस्थित करून भंडावून सोडले आहे, त्यामुळे ...
दीडशे वर्षांहून अधिक परंपरा असणाऱ्या आणि नवसाला पावणा:या दाजीबा (बांशिग) वीर मिरवणूक शुक्रवारी (दि.2) बुधवार पेठेतून धार्मिक वातावरणात मोठया उत्साहात काढण्यात आली. मिरवणूक पाहण्यासाठी अलोट गर्दी केलेल्या भाविकांनी दाजीबा वीराचे भक्तीपूर्ण वातावरणात द ...