सहा संशयितांना पोलिसांनी अटक केली आहे. उर्वरित तिघा संशयितांचा पोलीस शोध घेत आहेत. दोन मोटारीतून आलेल्या या टोळक्याने गैरकायदानुसार गर्दी जमवून मारहाण करत परिसरात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ...
नाशिक : ‘सिरिया’मध्ये होत असलेला बॉम्बहल्ला मानवतेला काळिमा फासणारा असून, यामध्ये निष्पाप बालकांचा बळी जात आहे. सिरियाच्या भूमीतील मानवतेचा नरसंहार तातडीने थांबवावा, यासाठी संयुक्त राष्टÑसंघाने कठोर भूमिका घ्यावी, अशी मागणी शहरातील विविध मुस्लीम धार् ...
द्राक्ष उत्पादक शेतक-यांना निर्यातदारांकडून विशिष्ट प्रयोगशाळेची अट घातली जात आहे. तसेच प्रयोगशाळांकडून शेतक-यांना रासायनिक अवशेष तपासणी अहवाल मिळत नसल्याचीही शेतक-यांची तक्रार आहे. रासायनिक अंशाचे प्रमाण अधिक असल्याची बतावणी करत व्यापारी कमी भावाने ...
मास्टर ऑफ कॉम्प्युटर अॅप्लिकेशन (एमसीए) या व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी सीईटी परीक्षा अनिवार्य असून राज्य शासनातर्फे येत्या २४ मार्च रोजी एमसीएसाठी सीईटी परीक्षा घेतली जाणार आहे. सीईटी परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया सध्या सुरु ...
उर्दू माध्यमाचे शिक्षण देणारी शहरातील स्वातंत्र्यपूर्व काळातील जुने नाशिकमधील सारडा सर्क ल येथील यूज नॅशनल उर्दू हायस्कूल ही एकमेव जुनी संस्था म्हणून ओळखली जाते. एकूण शंभर प्रवेश अर्ज एका बॅचसाठी उपलब्ध करून देण्यात आले आहे. हा अभ्यासक्रम शिकणा-या बा ...
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलकांनी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली तसेच फलक फडकाविले. यावेळी जिल्हाधिकाºयांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, १ जानेवारी रोजी भिमा-कोरेगाव येथे झालेल्या दंगलीच्या पार्श्वभुमीवर संपुर्ण राज्यभरातील दल ...
शासकीय विश्रामगृहावर सामाजिक न्यायराज्यमंत्री रामदास आठवले यांनी राज्याच्या सामाजिक व न्याय विभागाच्या नाशिाक विभागातील विविध योजनांचा व्यापक आढावा घेतला. त्यावेळी नाशिक विभागात अनुसूचित जातीची लोकसंख्या किती ? त्यात दारिद्रए रेषेखालील लोकसंख्या किती ...